झारखंड : रांचीच्या सोनाहाटू पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या दुलमी गावात महिला आणि तिच्या मुलीला मानवी शौच खायला सांगण्याचा संतापजनक प्रकार समोर आलायं. जादूटोण्याच्या संशयावरून आरोपींनी पीडितेवर हे अत्याचार केलेयत. एवढ्यावरच न थांबता दोघींना केस कापायला भाग पाडल्याचेही तिने सांगितले.
A woman & 6 others took ill & fell unconscious last night. A man was called to find out what went wrong with them. After he pointed them out they dragged them out of their house & made them eat human excreta. Their heads were tonsured. Case registered, action being taken: Police pic.twitter.com/r1qgMGEslN
— ANI (@ANI) February 18, 2018
१६ फेब्रुवारीला ही घटना घडली. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Jharkhand: A woman and her daughter forced to eat human excreta, their heads tonsured by their neighbors on the suspicion of "witchcraft" in Dulami village under Sonahatu police station in Ranchi. (16.02.2018) pic.twitter.com/wMUKpK8nJc
— ANI (@ANI) February 18, 2018
या दोघींना घरातून खेचत बाहेर काढले आणि मानवी शौच खाण्यास जबरदस्ती केल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. दोघींचे केस कापण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून कारवाईला सुरूवात केलीए.