मुंबई | महिलांकडून दुचाकीस्वारांमध्ये जागृती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2016, 07:21 PM ISTहेल्मेटबाबत जागृती पसरवणारा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजले आहेत. सरकारने 'नो हेल्मेट नो फ्युएल' धोरण अवलंबले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना इंधन न देण्याचे निर्देश राज्य सरकारनं पेट्रोलपंप चालकांना दिले आहेत. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली.
Jul 24, 2016, 07:12 PM ISTका धावतो कुत्रा रस्त्यावरील गाडीमागे?
रस्त्यावरची मोकाट कुत्री गाडीमागे का धावतात, याचं उत्तर तुम्हाला मिळवणं तसं कठीण असलं तरी या व्हिडीओत प्रदुषणाविषयी जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, यावरून तुम्हाला निश्चितच या गोष्टीची दखल घ्यावीशी वाटेल.
Dec 8, 2014, 05:08 PM ISTड्रायव्हिंग करण्याआधी हे जरूर पाहा
हा व्हिडीओ वाहन चालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी तयार केला असावा, या व्हिडीओत अपघात कसे होतात, आपला निष्काळजीपणा किती घातक असतो, अपघात किती गंभीर असतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Dec 1, 2014, 11:19 PM ISTमतदान जागृतीसाठी चार्ली चॅपलिन
Oct 1, 2014, 10:47 AM ISTप्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती : प्रदूषणाबाबत चिमुरड्याकडून जागृती
प्लास्टर ऑफ पँरिसच्या गणेशमूर्तीपासून दरवर्षी मोठं प्रदूषण होतय. त्याला आळा बसावा यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढतोय. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे. औरंगाबादचा एक चिमुरडा गेल्या काही वर्षांपासून ही जागृती करण्याचा प्रयत्न करतोय.
Aug 28, 2014, 07:52 AM IST