का धावतो कुत्रा रस्त्यावरील गाडीमागे?

रस्त्यावरची मोकाट कुत्री गाडीमागे का धावतात, याचं उत्तर तुम्हाला मिळवणं तसं कठीण असलं तरी या व्हिडीओत प्रदुषणाविषयी जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, यावरून तुम्हाला निश्चितच या गोष्टीची दखल घ्यावीशी वाटेल.

Updated: Dec 8, 2014, 05:08 PM IST
का धावतो कुत्रा रस्त्यावरील गाडीमागे? title=

मुंबई : रस्त्यावरची मोकाट कुत्री गाडीमागे का धावतात, याचं उत्तर तुम्हाला मिळवणं तसं कठीण असलं तरी या व्हिडीओत प्रदुषणाविषयी जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, यावरून तुम्हाला निश्चितच या गोष्टीची दखल घ्यावीशी वाटेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.