जर्मनी

जर्मनीत विमानतळावर केमिकल हल्ला, लोकांचे श्वास गुदमरले, डोळ्यांतही जळजळ

जर्मनीतील फ्रॅंकफर्ट विमानतळावर केमिकल हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे विमानतळ आणि परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. तर, अनेकांच्या डोळ्यांना इजा पोहोचली आहे.

Sep 11, 2017, 06:21 PM IST

दुसऱ्या महायुद्धातला जिवंत बॉम्ब सापडला, ७० हजार नागरिक सोडणार शहर

जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान न फुटलेला आणि अजूनही जिवंत स्वरुपात असलेला एक बॉम्ब सापडलाय. यामुळे शहरात खळबळ उडालीय. 

Aug 31, 2017, 11:06 PM IST

अंड्यात किटकनाशक रसायन सापडल्याने युरोपमध्ये भूकंप, लाखो कोंबड्या मारल्या

युरोपीय बाजारात अंड्यामध्ये कीटकनाशक रसायन फ्लिपरोनिलचे अंश सापडल्याने मोठा भूकंप झालाय. यामुळे नेदरलॅंडमधील अनेक कोंबड्यांना ठार मारण्याचे काम करण्यात येत आहे. 

Aug 8, 2017, 03:17 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची भेट

भारत आणि चीनदरम्यान सिक्कीमवरून तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची जर्मनीमध्ये भेट झाली. 

Jul 7, 2017, 07:46 PM IST

पंतप्रधानांच्या चार देशांच्या दौऱ्याला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीच्या बर्लिनमध्ये दाखल झाले आहेत. मोदींच्या सहा दिवसांच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे.

May 29, 2017, 08:23 PM IST

शीत युद्धाचे संकेत, जर्मनी, जपान, चीन ट्रम्प विरोधात एकत्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीविरोधात जगभरातील देश चिंतेत आहे. ७ मुस्लिम देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. 'अमेरिका फर्स्ट'ची नीतीने जगभरातील देशाना विचार करण्याच भाग पाडलं आहे.

Feb 2, 2017, 03:59 PM IST

जर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?

जर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?

Dec 21, 2016, 09:28 PM IST

ISISने घेतली बर्लिन ट्रक हल्ल्याची जबाबदारी

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिसमससाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून १२ जाणांचा जीव घेणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतली आहे.

Dec 21, 2016, 10:13 AM IST

रशियानंतर 'सर्जिकल स्ट्राईक'ला आणखी एक देशाचं समर्थन

रशिया आणि युरोपीयन संसदेनं भारतानं पाकिस्तानवर केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चं समर्थन केलं... यानंतर आता आणखी एका देशाचं नाव या यादीत जोडलं गेलंय. 

Oct 6, 2016, 04:27 PM IST

सफाई कामगाराचा मुलगा जर्मनीत फुलबॉल खेळणार

९ वर्षाच्या चंदन बोरो या मुलाचं नाव तु्म्ही कधी ऐकलं नसेल. पण काही दिवसानंतर हा मुलगा भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार आहे. चंदन लवकरच फुटबॉल खेळण्यासाठी जर्मनीला जाणार आहे.

Aug 11, 2016, 04:35 PM IST

हार्टब्रेकर, अखेरच्या मिनिटात गोल करून जर्मनीचा भारतावर विजय

 रिओ ऑलिम्पिकमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात अखेरचे तीन सेकंद उरले असताना जर्मनीने गोल करून भारताला पराभूत केले. 

Aug 8, 2016, 09:49 PM IST