जया किशोरी

फक्त पालकच नाही तर मुलांनी देखील कराव्यात 5 खास गोष्टी, जया किशोरी यांचा भारतीय तरुणांना खास सल्ला

Jaya Kishori Parenting Tips : मुलांच्या संगोपनात अनेकदा पालकांनाच सल्ला दिला जातो. पण मोटिव्हेशनल स्पिकर जया किशोरी यांनी यावेळी तरुण मुलांना सल्ला दिला आहे. भारतीय मुलांनी या गोष्टी ठरवून कराव्यात. 

May 31, 2024, 10:58 AM IST

'यामुळे मुली पुढे जात नाहीत', जया किशोरी यांनी सांगितला मुलींच्या यशातील सर्वात मोठा अडथळा

समाजात अनेकदा मुलींना मागे खेचलं जातं. मुला-मुलींची मेहनत कायमच तराजूमध्ये तोलली जाते. असं का होतं? असा सवाल मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरीने विचारला आहे. 

May 29, 2024, 03:58 PM IST

जोडीदार कसा असावा? लग्न करण्यापूर्वी जया किशोरी यांच्या टिप्स वाचा

Jaya Kishori on Marriage : जया किशोरी यांच्या म्हणण्यानुसार लग्न करण्याचा निर्णय हा जीवनातील सर्वात मोठा निर्णय आहे. जीवनसाथी निवडताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याल. 

Sep 27, 2023, 05:53 PM IST

True Love: खरं प्रेम काय असतं? जया किशोरींनी दिलं उत्तर

Jaya Kishori: खोटे प्रेम हे बौद्धिक, शारीरिक, आर्थिक काम  पूर्ण होईपर्यंतच टिकू शकते. यात तुमचे काम झाले की प्रेम त्याच दिवशी आणि वेळेला संपेल.प्रेम एखाद्याला बनवू शकते आणि एका मिनिटात कोणाचा नाशही करू शकते. प्रेमात फसवणूक करू नका, पण नाते मनापासून जपावे. इतरांवर प्रेम करण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करणे आवश्यक आहे, ज्या दिवसापासून माणूस स्वतःवर प्रेम करायला शिकेल त्या दिवसापासून आयुष्य सुंदर होईल.

Aug 19, 2023, 05:13 PM IST