Anxiety आणि Depression ने हैराण आहात? जया किशोरीने सांगितले उपाय

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 27,2024

आजच्या काळात तणावामुळे अनेक लोक Anxiety आणि Depression चे शिकार होत आहेत.

या डिप्रेशनमुळे जीवनात अनेक चढ-उतार येतात. अशावेळी काय करावं कळत नाही?

अशावेळी जया किशोरीने डिप्रेशनवर मात मिळवण्याच्या चार सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत.

या सगळ्या कारणांमुळे आत्मविश्वासही कमी होतो. एकटेपणा हवाहवासा वाटतो.

स्वतःला द्या साथ

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी स्वतःवर पहिला विश्वास ठेवा. कठीण प्रसंगातही स्वतःची साथ द्या. डिप्रेशनमध्ये एकटे पडू नका.

धैय समोर ठेवा

डिप्रेशनमध्ये असताना कधीच निराश होऊ नका. स्वतःच्या नजरेसमोर धैय ठेवा आणि हे धैय पूर्ण करण्याची हिंमत बाळगा.

आनंदापासून दूर राहाल

कितीही दुःखात असलात तरीही आनंद साजरा करणं विसरु नका. कारण यामुळेच तुम्ही या कठीण काळातून बाहेर पडाल.

या लोकांना लांबच ठेवा

डिप्रेशनमध्ये असाल किंवा Anxiety चा त्रास होत असेल तर नकारात्मक लोकांपासून थोडं दूरच राहा. कारण यामुळे तुम्ही त्या निगेटिव्ह घेऱ्यात आणखी अडकत जाल.

VIEW ALL

Read Next Story