लालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.
Sep 3, 2015, 01:42 PM ISTजनता परिवार एक पण मतभेद कायम
जनता परिवार एक झाला असला तरी अजूनही सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीत. जनता परिवाराचं नाव काय असावं आणि चिन्ह कोणतं असावं, यावरून अद्यापही मतभेद आहेतच. मोदींच्या विरोधात एकवटलेल्या जनता परिवाराचं पुढं काय होणार, असा प्रश्न निर्माण होतोय.
Apr 16, 2015, 08:56 PM ISTमोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!
मोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!
Apr 15, 2015, 08:14 PM ISTमोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!
मोदी सरकारविरोधात 'जनता परिवार'मध्ये बुधवारी सहा पक्ष एकत्र आलेत. या नव्या पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत मुलायम सिंह यादव...
Apr 15, 2015, 07:43 PM ISTजनता परिवार आता एकत्र येणार
जनता परिवार आता एकत्र येणार आहे. खुद्द मुलायम सिंह यादव याबाबतची लवकरच घोषणा करतील अशी माहिती राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी दिलीय.
Apr 5, 2015, 11:24 PM IST