जत

दुष्काळग्रस्त जत तालुक्याच्या गावात पहिल्यांदाच पोहचले कृष्णा नदीचे पाणी; म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दिलासा

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. येथे पावसाने दडी मारल्याने दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दिलासा मिळाला आहे. 

Aug 13, 2023, 08:55 PM IST

माजी आमदार मधुकर कांबळे यांचे निधन

माजी आमदार मधुकर कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.  

Jul 24, 2020, 11:40 AM IST

कोरोना झाल्याच्या अफवेमुळे मृत्युआधी मनस्ताप, मृत्युनंतर परवड

मृतदेह घंटागाडीतून नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ

May 27, 2020, 08:56 PM IST
Political Parties Working Hard For Dhangar Vote Bank PT2M16S

रणसंग्राम विधानसभेचा । अमित शाह यांच्या खांद्यावर घोंगडं न् हातात काठी

रणसंग्राम विधानसभेचा । जतमध्ये अमित शाह यांच्या खांद्यावर घोंगडं न् हातात काठी

Oct 10, 2019, 07:45 PM IST

पाण्यासाठी दुष्काळग्रस्तांची जत ते मंत्रालयापर्यंत पायी दिंडी

जत तालुक्यातील 46 गावांनी या पायी दिंडीच आयोजन केले आहे.

Jun 10, 2019, 02:17 PM IST

राज्यातल्या नगरपालिका निवडणुकांचे निकाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 07:39 PM IST

जत नगपरिषदेसाठी 68 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं.

Dec 10, 2017, 10:47 PM IST

जत नगपरिषदेसाठी 68 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 07:33 PM IST

४२ गावं कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र

गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ४२ गावं आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करावं असं पत्रच या ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं असून कर्नाटक सरकारलाही त्यांनी ही विनंती केली आहे. 

Jun 15, 2015, 05:06 PM IST

कैद्याने चढविला न्यायासाठी वकीलीचा `काळाकोट`

जेलमधली शिक्षा म्हणजे अनंत यातना.. याच जेलच्या वातावरणात अनेक आरोपी खचून जातात तर काहीजण गुंडगिरीकडे वळतात... मात्र याला अपवाद ठरलाय एक कैदी. वकीलाचा काळा कोट अंगावर चढवलेले हे आहेत सांगलीच्या जत तालुक्यातल्या शिंगणापूर गावचे सुखदेव पांढरे.

Feb 6, 2014, 09:41 PM IST

आर.आर.आबा, हे वागणं बरं नव्हं !

गृहमंत्री आर. आर. पाटला यांनी जतचे पाणी तासगावला पळवल्याने जत तालुक्यात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जतच्या सहाव्या टप्यातील मुख्य कालव्याचे काम पूर्ण असून हे पाणी मध्येच वळवल्याने हा भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे.एक तर कायम दुष्काळी असा हा जत तालुका आहे, त्यातच जतचे पाणी पळवल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

May 10, 2012, 01:09 PM IST