जखमी व्यक्ती

जखमी व्यक्तीच्या मदतीला गेलेल्या हेडकॉन्स्टेबलचा लोकलच्या धडकेने मृत्यू

डोंबिवलीत वास्तव्याला असलेल्या ५० वर्षीय पोलीस हवालदार श्रीमंत डोंबाळे यांच्यावर काळानं घाला घातला आहे. मुंब्रा आणि दिवा स्टेशनदरम्यान जखमी अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या डोंबाळेंचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

Jul 13, 2016, 08:41 PM IST