चौकीदार चोर है

'चौकीदार चोर' म्हटल्याप्रकरणी राहुल गांधींवर गुन्हा दाखल

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Apr 27, 2019, 10:30 PM IST

चौकीदार चोर आहे की नाही, हे आता जनताच ठरवेल- राहुल गांधी

या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होईल.

Apr 22, 2019, 03:27 PM IST

'चौकीदार चोर है' वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांची दिलगिरी

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिले आहे. 

Apr 22, 2019, 01:03 PM IST

'चौकीदार चोर है' जाहिरात आणि व्हिडीओवर निवडणूक आयोगाची बंदी

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे 'चौकीदार चोर है' जाहीरात आणि व्हिडीओवर बंदी आणली आहे. 

Apr 18, 2019, 01:48 PM IST

'मोदी आडनावाच्या प्रत्येक व्यक्तीला चोर म्हणणे राहुल गांधींना शोभते का?'

केवळ एका घराण्याची चाकरी करणे, हेच काँग्रेस पक्षाचे वास्तव आहे.

Apr 16, 2019, 05:12 PM IST

सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर राहुल गांधींकडून भाषणात 'हा' बदल?

देशातील सर्व चौकीदार इमानदार, फक्त एकजण बेईमान

Apr 15, 2019, 09:19 PM IST

'चौकीदार चोर है' या विधानाचे स्पष्टीकरण देण्याचे राहुल गांधींना आदेश

'चौकीदार चोर है' या विधानाचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्याकडे मागितले आहे. 

Apr 15, 2019, 12:29 PM IST

'देशाचे चौकीदार' साधणार खऱ्या चौकीदारांशी संवाद

'ऑडियो ब्रिज'च्या माध्यमातून मोदी हे खऱ्याखुऱ्या चौकीदारांशी संवाद साधणार आहेत

Mar 20, 2019, 11:02 AM IST

५६ इंचाची छाती असणारा चौकीदार लोकसभेतून पळून गेला- राहुल गांधी

चौकीदार एक मिनिटही सभागृहात आला नाही.

Jan 9, 2019, 03:07 PM IST