चोरी

२५० वर्षे प्राचीन २ लाख किंमतीचा 'देव' चोरला

 आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून एका बाजुला भाविक मंदिरात देवापुढे गर्दी करतात तर दुसरीकडे काही भामटे देव चोरायलाही कमी करत नाही.  अशीच एक घटना श्रीगोंदे शहराच्या नवीपेठेत समोर आली आहे. तिथे असलेल्या जैन मंदिरातील तीर्थशंकर पाश्वनाथ दिगंबर भगवानाची मुर्ती चोरी करण्यात आली आहे. २५० वर्षापूर्वीची प्राचीन मूर्ती अशी याची ओळख होती. या चोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. देवाची मुर्ती चोरणाऱ्या भामट्यांना देवाच्या दरबारी काय शिक्षा मिळणार हे देवचं जाणे अस या घटनेनंतर म्हटले जात आहे. 

Aug 13, 2017, 08:28 AM IST

मित्रासाठी कायपण...मित्राच्या लग्नासाठी केली चोरी

मित्राच्या लग्नासाठी पैशाची गरज असल्याने मित्रांनी मिळून  दुकानात घरफोडी केल्याचा प्रकार उल्हासनगर मध्ये समोर आला आहे. 

Aug 10, 2017, 09:38 PM IST

महाराष्ट्र बँकेच्या गांधी रोड शाखेत ५ लाखांची चोरी

अकोल्यातील महाराष्ट्र बँकेच्या गांधी रोडवरील शाखेत काल ५ लाखांची चोरी झालीय. विशेष म्हणजे, बँकेतील अधिकारी व कर्मचार्यांना सायंकाळपर्यंत बँकेतून पाच लाख चोरी गेल्याचे सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान लक्षात आलेय. 

Aug 10, 2017, 09:18 PM IST

विदर्भात एटीएम केंद्रांवरून पैसे चोरणारी टोळी सक्रिय

बँकांच्या एटीएम केंद्रांवरून पैसे चोरणारी एक टोळी नागपूर आणि विदर्भात सक्रिय झाली असून या टोळीने आजवर किमान ३० एटीएम केंद्रांवर चोरी केली आहे. 

Aug 10, 2017, 05:47 PM IST

मोलकरणीने मारला आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला

जर तुम्ही घरात मोलकरीण ठेवत असाल तर सावधना कारण मोलकरणी तुमच्या आयुष्याच्या पुंजीवर डल्ला मारू शकते 

Aug 3, 2017, 09:42 PM IST

१३ लाखांचे बोकड चोरीला गेल्याची घटना

बुलडाणा जिल्ह्यात १४ बोकड चोरीला गेल्याची घटना घडली.

Aug 3, 2017, 09:34 PM IST

मंगळसूत्र चोरी करणारी टोळी गजाआड

मंगळसूत्र चोरी करणारी टोळी गजाआड

Aug 3, 2017, 08:55 PM IST

श्रावण पूजेच्या निमित्तानं पुजाऱ्याच्या वेषात घरात शिरले भामटे

श्रावण पूजेच्या निमित्तानं पुजाऱ्याच्या वेषात घरात शिरले भामटे

Aug 1, 2017, 09:59 PM IST

श्रावण पूजेच्या निमित्तानं पुजाऱ्याच्या वेषात घरात शिरले भामटे

श्रावणात घरी पूजा घालणार असाल तर, सावधान... कारण पुजेच्या बहाण्याने आलेले भामटे पुजारी पुजेऐवजी तुमचं घर लुटण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका आजीबाईंना असा अनुभव आलाय. 

Aug 1, 2017, 08:55 PM IST

हातचलाखी करुन ATMमधून ८५ लाख लुटणाऱ्या टोळीला अटक

तामिळनाडू राज्यातील एका १० जणांच्या टोळीने मध्यप्रदेश आणि उत्तरखंडमध्ये हातचलाखी करत एटीएमचे तब्बल ८५ लाख लुटले. मात्र सिसिटीव्हीत कॅमेराबंद झालेले आरोपी थेट शिर्डीत जेरबंद झालेत.

Jul 27, 2017, 03:33 PM IST

विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी पिता-पुत्रांना अटक

टाकळघाट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. ताराचंद चौधरी आणि दुर्गेश चौधरी असे अटक केलेल्या आरोपी पिता पुत्राचे नाव आहे.

Jul 8, 2017, 11:36 AM IST

निवृत्त पोलीस चक्क चोरीच्या व्यवसायात, साथीदारासह अटक

पोलीस विभागातून मुदत-पूर्व निवृत्ती घेत चोरीच्या व्यवसायाला पसंती देणाऱ्या एका शिपायाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. 

Jul 5, 2017, 07:38 AM IST

चोरीसाठी गूगलला २.७ अब्ज डॉलरचा दंड

चोरीसाठी गूगलला २.७ अब्ज डॉलरचा दंड

Jun 28, 2017, 03:35 PM IST

सिंधुदूर्गात जि.प. सदस्याच्या घरी चोरांचा डल्ला

भरदिवसा होणा-या या चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालाय. 

Jun 22, 2017, 03:17 PM IST