चेंजिंग रूम

हॉस्पिटलमध्येही 'घाणेरडी नजर', चेंजिंग रूममध्ये सापडला कॅमेरा

राजीव गांधी कँसर हॉस्पिटलच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा सापडल्यानंतर खळबळ माजलीय. एका महिला कर्मचाऱ्यानं तयार होत असतांना हे पाहिलं आणि नंतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Oct 22, 2015, 06:07 PM IST

वॉटर पार्कमध्ये महिलांच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा, ९ जणांना अटक

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या एका वॉटर पार्कमधील चेंजिंग रूममध्ये छुपा सीसीटीव्ही असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Apr 28, 2015, 05:40 PM IST

धक्कादायक : फॅब इंडियात चेंजिंग रूमबाहेर मोबाईल शुटिंग

केंद्रीय मंत्री स्मृर्ती इराणी यांचे प्रकरण ताजे असतना असाच प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला होता. कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील फॅब इंडिया या शोरूम मध्येच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

Apr 6, 2015, 05:19 PM IST