चिमुरडी

८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात

आपल्या केवळ आठ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला चिमुरडीच्या बापानं चांगलाच धडा शिकवलाय... त्यांनी आरोपीचे दोन्ही हातच छाटून टाकले... या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय.   

Apr 20, 2016, 11:29 AM IST

दुष्काळाच्या कहरात १२ वर्षीय चिमुरडीनं गमावला जीव

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात उष्माघातामुळे मंगळवारी एका १२ वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. 

Apr 20, 2016, 11:03 AM IST

नऊ महिन्यांच्या चिमुरडीला गमवावा लागणार हात

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नऊ महिन्याच्या लहानगीला आपला हात गमवावा लागणार आहे. 

Apr 16, 2016, 01:02 PM IST

साकीनाका परिसरातून तीन वर्षांची चिमुरडी गायब

साकीनाका परिसरातून तीन वर्षांची चिमुरडी गायब

Mar 8, 2016, 09:44 PM IST

चमत्कार... चिमुकलीला तीन महिन्यात किमान 20 वेळा हृदयविकाराचे झटके तरीही जिवंत

चमत्कार... चिमुकलीला तीन महिन्यात किमान  20 वेळा हृदयविकाराचे झटके तरीही जिवंत 

Mar 3, 2016, 11:47 PM IST

चमत्कार... चिमुकलीला तीन महिन्यात किमान 20 वेळा हृदयविकाराचे झटके तरीही जिवंत

आदिती गिलबिले ही सोलापूरच्या बार्शीची चिमुरडी पण अवघ्या तीन महिन्यात बाळाला सुमारे 20 किंवा त्याहून अधिक हृदय विकाराचे झटके आले असावेत असा डॉक्‍टरांचा अंदाज आहे. पण तीन महिन्यांची ही चिमुरडी  जिवंत आहे.  हा वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कारच म्हणावं लागेल...  

Mar 2, 2016, 11:13 PM IST

चिमुरडीने लहान बहिणीला पर्मनंट मार्करने बनवले झेब्रा

लहान मुलांना काही प्राणी खूप आवडतात, त्यांच्या खेळण्यामध्ये त्या प्राण्यांना खूप मानाचे स्थान असते. त्यांचा ड्रेस, खेळणे, घरातील वस्तू या त्या प्राण्याचा समावेश असतो. 

Feb 23, 2016, 08:04 PM IST

या सात वर्षांच्या मुस्लिम चिमुरडीला पाठ आहेत भगवद्गीतेचे पाठ

मेरठ : देशात काही ठिकाणी धार्मिक कारणांवरुन अशांततेचे वातावरण असताना देशातील काही लोक मात्र धार्मिक एकतेसाठी आदर्श उदाहरण म्हणून समोर आले आहेत.

Feb 18, 2016, 03:15 PM IST

मृत घोषित केलेली चिमुरडी अंत्य संस्कारावेळी झाली जिवंत

शासकीय आंबेडकर रुग्णालयात रविवारी सकाळी जन्मलेल्या एका बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर त्या मुलीला नातेवाईक घरी घेऊन आले आणि तिच्या अंतिम संस्कारांची तयारी करू लागले.

Feb 1, 2016, 05:30 PM IST

कडाक्याच्या थंडीत सापडली फडक्यात गुंडाळलेली तान्हुली!

भिवंडी तालुक्यातल्या धामणगाव इथं हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आलीय. कडाक्याच्या थंडीत एका फडक्यात गुंडालेलं एक तान्हुलं बेवारस अवस्थेत सापडलंय. अवघ्या १० ते १२ दिवसांचं हे तान्हुलं आहे. 

Jan 21, 2016, 10:57 AM IST

व्हिडिओ : चिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण...

दिल्लीतल्या किशनगडमध्ये आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडलीय. 

Jan 19, 2016, 04:57 PM IST

चिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण...

चिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण... 

Jan 19, 2016, 04:48 PM IST

खडसे काका दारूबंदी करा, चिमुरडीची आर्त हाक

दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : यवतमाळ ते नागपूर असा 170 किलोमीटरचा पायी प्रवास करुन एक चिमुरडी हिवाळी अधिवेशनावर धडकली....काय कारण होतं ?

Dec 9, 2015, 07:18 PM IST

चिमुरडीची जबरदस्त स्मरणशक्ती

चिमुरडीची जबरदस्त स्मरणशक्ती

Nov 29, 2015, 01:12 PM IST

बेस्ट बसखाली पाच वर्षांच्या चिमुरडीनं गमावला जीव

मुंबईत बेस्ट बसच्या धडकेत पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. 

Nov 21, 2015, 11:49 PM IST