चक्का जाम आंदोलन

भारत बंद : ठाण्यात चक्काजाम आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

भारत बंदला ( Bharat Bandh) राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन (Chakka Jam agitation inThane)  करण्यात आले आहे. 

Dec 8, 2020, 09:43 AM IST

मराठा आरक्षणासाठी चक्का जाम, राज्यातील महामार्ग रोखल्याने कोंडी

मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दहिसर टोल नाक्यावर 500 ते 600 लोकांनी आंदोलनात भाग घेतला. त्यामुळं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुक कोंडी झाली होती. 

Jan 31, 2017, 04:23 PM IST

मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे चक्का जाम आंदोलन

मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणारेय. 

Jan 31, 2017, 08:01 AM IST