चंद्राबाबू नायडू

अखेर टीडीपी एनडीएतून बाहेर, अविश्वास ठराव आणणार

तेलगु देसमच्या दोन खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता तेलगु देसम एनडीएमधून बाहेर पडली आहे.

Mar 16, 2018, 09:37 AM IST

पंतप्रधान मोदींनी चंद्राबाबू नायडूंना फोन केला आणि....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू यांना फोन करून, त्रिपुरात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजर राहण्यास सांगितलं.

Mar 11, 2018, 10:35 PM IST

शिवसेना योग्य वेळी निर्णय जाहीर करणार - संजय राऊत

शिवसेना योग्य वेळी निर्णय जाहीर करणार - संजय राऊत

Mar 8, 2018, 12:27 PM IST

तेलुगु देसम एनडीएतून बाहेर, शिवसेनेची तिखट प्रक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 12:21 PM IST

तेलुगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर का पडली ?

टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 8, 2018, 10:17 AM IST

चंद्राबाबू केंद्रातून बाहेर, उद्धव ठाकरे कधी...

आता एनडीएमधील सहकारी पक्ष शिवसेना कधीपर्यंत भाजपवर नुसती टीका करत बसणार? सत्तेतून बाहेर कधी पडणार असा सवाल विचारला जात आहे. 

Mar 8, 2018, 09:28 AM IST

मोदींच्या दरबारी तब्बल २९ चकरा, पदरी निराशाच

लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच एनडीएतील घटक पक्ष नाराज झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Feb 18, 2018, 12:46 PM IST

तेलगू देसम पक्ष एनडीएतून बाहेर प़डणार नाही- टीडीपी

एनडीएतून बाहेर पडणार नसल्याचे, चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पक्षाने सध्या तरी स्पष्ट केले आहे. पक्षातील नेते वाय.एस.चौधरी यांनी टीडीपीच्या बैठकीनंतर याविषही सांगितलं. यावर सविस्तर बोलताना चौधरी म्हणाले,  भाजपसोबतचे जे काही मतभेद असतील, त्यावर पुढच्या चार दिवसात तोडगा काढला जाईल.

Feb 4, 2018, 09:25 PM IST

एनडीएमध्ये राहायचं किंवा नाही, यावर टीडीपीची बैठक संपली

तेलगू देसम पार्टीची महत्वाची बैठक झाली आहे, सत्ताधारी एनडीएमध्ये राहायचं किंवा नाही यावर ही महत्वाची बैठक होती

Feb 4, 2018, 04:46 PM IST

चंद्राबाबूंनी बोलावली तेलगु देसमची महत्वाची बैठक

एनडीएमध्ये राहण्याबाबतचा फैसला या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Feb 4, 2018, 02:22 PM IST

उद्धव ठाकरेंची चंद्राबाबू नायडूंशी चर्चा, भाजपची चिंता वाढली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्यात चर्चा झाल्याची बातमी हाती येतेय.

Feb 3, 2018, 06:48 PM IST

बँकेतून 50,000 च्या वर रक्कम काढण्यासाठी टॅक्स?

येत्या अर्थसंकल्पात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पन्नास हजार आणि त्याच्या वरच्या रकमा बँकेतून काढण्यावर कर लादण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.

Jan 25, 2017, 08:49 AM IST

अन्याय रोखण्यासाठी मी हिटलर व्हायला तयार आहे - चंद्रशेखर राव

तेलंगणमधील जनतेची सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या पाहणीसाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावरून वाद सुरू असताना तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या निर्णयाचं समर्थन करत 'अन्याय' रोखण्यासाठी आपण 'हिटलर' बनू शकतो, असं वक्तव्य केलं. 

Aug 18, 2014, 03:12 PM IST

चंद्राबाबू नायडू मातोश्रीवर दाखल

आंध्रप्रदेशात स्वतंत्र तेलंगणावर वातावरण तापलं असतांना, तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

Feb 5, 2014, 11:35 AM IST