भारत - पाकिस्तान सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी भारत लावणार लेझर
नवी दिल्ली : पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीमुळे देशात वाढणाऱ्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी आता भारताने सुरक्षेच्या संदर्भात काही कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.
Jan 25, 2016, 02:25 PM ISTइसिसच्या अतिरेक्यांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न
इसिसच्या अतिरेक्यांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न
Jul 4, 2015, 03:42 PM ISTसीमाभागात चीनने घुसखोरी, रस्ते बांधणीला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:08 PM ISTचीनच्या राष्ट्रपतींसोबत घुसखोरीवर चर्चा होणार
चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्याशी भारताच्या सीमेत चीनी लष्कराने केलेल्या घुसघोरीवर चर्चा होणार असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे. एकीकडे चीनच्या राष्ट्रपतींचं भारतात जोरदार स्वागत होत असलं, तरी दुसरीकडे चीनी लष्कराची सीमेत घुसखोरी सुरूच आहे.
Sep 18, 2014, 11:11 AM IST१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:25 PM IST१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं
चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळं भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
Sep 15, 2014, 07:24 PM ISTसीमाभागात चीनने घुसखोरी केल्याचं उघड
सीमाभागात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारत-चीन सीमेवर लडाख भागात चीनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचं उघडकीस आलं.
Sep 14, 2014, 04:25 PM IST१६ चीनी नागरिकांना घुसखोरी करताना अटक
भारत-चीन सीमा अनधिकृतरित्या ओलांडून भारतात घुसखोरी करण्याऱ्या १६ चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुसंख्य तिबेटमधील नागरिक आहेत.
Oct 17, 2013, 06:48 PM IST‘केरन’ऑपरेशन संपलं, घुसखोरी मागे पाकिस्तानच- लष्करप्रमुख
केरन ऑपरेशन संपलं असून भारताच्या जवानांनी पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातल्याचं मंगळवारी भारतीय लष्कर प्रमुख विक्रम सिंह यांनी स्पष्ट केलं. शिवाय पाकिस्तानच्या मदतीशिवाय दहशतवादी घुसखोरी करुच शकत नाही, असं स्पष्ट करत यामागे पाकचाच हात असल्याचे संकेत लष्करप्रमुखांनी दिले.
Oct 9, 2013, 01:15 PM ISTअरुणाचलमध्ये चीनची पुन्हा घुसखोरी
पाकिस्तानसोबतच आता भारतीय सैन्यासमोर चीनचं आव्हान आहे. भारत आणि चीनदरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे भारताचे प्रयत्न एका बाजूला सुरू असतानाच चीन मात्र छुप्या रीतीनं भारतात शिरण्याची कोणतीही संधी सोडत नाहीय. चीनच्या सैन्यानं लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीची पुनरावृत्ती अरुणाचल प्रदेशमध्येही केल्याचं आता उघड झालंय.
Aug 22, 2013, 09:26 AM ISTपाकचं ‘नापाक’ कृत्य सुरूच, पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन सेक्टर इथं पहाटे तीन वाजता नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात भारतीय सैन्याला यश आलंय.
Aug 18, 2013, 04:04 PM ISTनियंत्रण रेषा ओलांडून चीनी सैनिक घुसले भारताच्या हद्दीत
चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा लडाख भागात घुसखोरी केलीय. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून सुमारे 100 हून अधिक चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले. `हा भाग चीनचा असून, तो खाली करा`, असे बॅनर त्यांच्या हातात होते.
Jul 21, 2013, 04:55 PM ISTसीमा घुसखोरीनंतर चीनची भारतात हवाई घुसखोरी
चीनची दादागिरी सुरुच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. भारतीय सीमेवर घुसखोरी केल्यानंतर आता ड्रॅगननं हवाई घुसखोरी केल्याचं उघड झालंय. चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी भारतीय लेहच्या चुमार भागात घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.
Apr 25, 2013, 03:57 PM ISTकाश्मिरमध्ये चीनची घुसखोरी
चीनची घुसखोरी सुरूच आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये चीनने खुसखोरी करीत दावा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही घुसखोरी भारताची डोकेदुखी झाली आहे.
Apr 1, 2013, 09:51 AM ISTपाच वर्षांच्या मुलानं दिला शहीद हेमराजला मुखाग्नि!
जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या दोन जवानांपैकी लान्स नायक हेमराज सिंह यांच्या पार्थीवावर बुधवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
Jan 10, 2013, 09:46 AM IST