घुमजाव

बदलले सूर : Joe Biden यांचा Visa नियमांवरून घुमजाव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयात बदल करण आता कठीण 

Dec 23, 2020, 12:35 PM IST
Chandrakant patil on file case against Nitesh rane PT3M11S

नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा घुमजाव

नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा घुमजाव

Jul 8, 2019, 08:30 PM IST

उत्तर कोरियाचा घुमजाव, गुआममध्ये आनंदाचं वातावरण

उत्तर कोरिया आता दिलेल्या धमकीवरून पिछेहाट करताना दिसत आहे. उत्तर कोरियाने गुआम द्वीपवर चार मिसाइल टाकण्याच्या धमकीवरून आता मागे फिरताना दिसत आहे. यामुळे आता अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी काही प्रमाण सुटकेचा निश्वास सोडला आहे. आणि आता इथे आनंदाच वातावरण आहे. लेफ्टिनेंट गवर्नर रे टोनोरियोने सांगितले की, इथे असं कोणत्याही प्रकारचे संकेत दिसत नाहीत. भविष्यात अशा प्रकारे कोणताही मिसाइल हल्ला होईल. त्यामुळे चिंतेचे वातावरण नाही. 

Aug 16, 2017, 04:41 PM IST

स्वकीयांवर केलेल्या 'त्या' आरोपांवरून प्रकाश मेहतांचं घुमजाव

एसआरएप्रकरणी अडचणीत आलेल्या प्रकाश मेहतांनी स्वपक्षीयांवर केलेल्या आरोपांवर घूमजाव केलं आहे.

Aug 2, 2017, 05:08 PM IST

एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणात रावतेंचं घुमजाव

एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी घुमजाव केलं आहे.

Jul 30, 2017, 11:16 PM IST

जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंचे घुमजाव

जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंचे घुमजाव

Feb 22, 2017, 05:42 PM IST

ई टेंडरिंगमध्ये पळवाट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे घुमजाव

ई टेंडरिंगला फाटा देण्यासाठी ग्रामविकास विभागाने 255 कोटी रुपयांची कामे देताना त्याचे तुकडे केल्याप्रकरणी झी मीडियाने काल कागदोपत्री पर्दाफाश केला होता. मात्र असे काहीच झाले नसल्याचा पावित्रा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

Jan 11, 2017, 08:02 PM IST

ती टायपिंग मिस्टेक, फर्ग्युसनच्या प्राचार्यांचं घुमजाव

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या राड्याप्रकरणी प्राचार्यांनी पोलिसांना पत्र लिहिलं होतं.  त्याप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Mar 23, 2016, 01:19 PM IST

सुरज परमार आत्महत्या : कुटुंबियांचं घुमजाव

कुटुंबियांचं घुमजाव 

Oct 23, 2015, 03:22 PM IST

घराणेशाहीवरून पुन्हा एकदा गणेश नाईकांचं घुमजाव

घराणेशाहीवरून पुन्हा एकदा गणेश नाईकांचं घुमजाव

Apr 6, 2015, 09:29 AM IST

झी स्पेशल : 'एलबीटी'वर भाजपचा घुमजाव, २० नोव्हेंबर २०१४

'एलबीटी'वर भाजपचा घुमजाव, २० नोव्हेंबर २०१४

Nov 20, 2014, 10:30 PM IST

`जादू` झाली, अचानक उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली!

जादूटोणाविरोधी कायद्याबाबत शिवसेनेच्या भूमिकेत अचानक बदल झालाय. जादूटोणाविरोधी कायद्यात खटकण्यासारखं काहीच नाही, असा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना झालाय.

Sep 2, 2013, 05:32 PM IST