ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून टेलरला 15 हजार रुपयांचा दंड; मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा
वेळेवर ब्लाउज शिवून न देणे एका महिला टेलरला चांगलेच महागात पडले आहे. वेळेवर ब्लाउज शिवला नाही म्हणून टेलरला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jul 31, 2024, 07:34 PM ISTविमानात झुरळ, विमान कंपनीला पडले ५० हजारांना
विमान कंपनीला झुरळ चांगलेच महागात पडले आहे.
Jan 2, 2020, 10:55 PM ISTकोल्ड ड्रिंकच्या बाटलीत किडा; कंपनीला ५ लाखांचा दंड
पेप्सिको इंडिया कंपनीला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे.
Dec 26, 2019, 04:11 PM ISTमारूती कारवाल्यांनो खूष व्हा
तुमच्याकडे मारूती कार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Nov 21, 2017, 05:39 PM ISTग्राहकांनो, जलद तक्रार निवारणासाठी इथं नोंदवा तक्रार...
ग्राहकांना त्यांच्या तक्रारींचं वेळेत निवारण करणारा प्रतिसाद संबंधित यंत्रणांकडून मिळत नसेल तर अशा ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवावी, असं आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण अध्यक्ष तसेच शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा नियंत्रक दिलीप शिंदे यांनी केलंय.
Oct 24, 2017, 05:23 PM ISTआयआरसीटीला दोन तिकिटांसह ७ हजार रुपयांचा दंड
रेल्वे गाडीच्या वेळापत्रकाची चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ग्राहक मंचाने आयआरसीटीला रेल्वेचे तिकिट आणि ७ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत.
Aug 12, 2016, 08:13 PM ISTग्राहक मंचाचा बिल्डरला दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2016, 10:34 PM IST