बिल्डर डीएसके यांना दिल्लीतून पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना अखेर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Feb 17, 2018, 07:22 AM ISTग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हे, तरीही ते मोकाट!
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हे दाखल होऊनही ते मोकाटच असल्याची वस्तुस्थिती पुण्यात समोर आलीय. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनीच या माहितीला दुजोरा दिला आहे.
Jan 6, 2017, 06:18 PM ISTपुणे : बाटली बंद पाणी पिण्यास अयोग्य, होतेय ग्राहकांची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2016, 09:08 PM ISTगृहनिर्माण विधेयक मंजूर... बिल्डरांना वेसण
बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विधानसभेत गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळं फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना वेसण घालायला मदत होणार आहे.
Jul 17, 2012, 10:52 AM IST