औरंगाबाद दंगल: प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची कहाणी
सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर दगडफेकीत एक दगड लागल्याने गंभीर जखमी झाले, त्यांचं स्वरयंत्रला गंभीर इजा झाली ४८ तास ते बेशुद्ध होते. मात्र, त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे दंगल शांत झाली का?.
May 16, 2018, 09:13 AM ISTऔरंगाबाद हिंसाचारात जखमी सहाय्यक पोलीस आयुक्त बेशुद्ध
शनिवारच्या हिंसाचारानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अजूनही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
May 13, 2018, 12:15 PM IST