गोरी तेरे प्यार में

<B><font color=red>फिल्म रिव्ह्यू</font></b> गोरी तेरे प्यार में... : एक रोमॅन्टिक कॉमेडी

पुनीत मल्होत्रा निर्मित ‘गोरी तेरे प्यार में’ हा सिनेमा शुक्रवारी चित्रपटगृहांत झळकलाय. सिनेमाचा पहिला अर्धा भाग पाहून तुम्हाला पुनीतच्या ‘आय हेट लव्ह स्टोरी’ची नक्कीच आठवण होईल.

Nov 23, 2013, 07:00 PM IST

इथं गर्लफ्रेंड सांभाळता येत नाही, तिथं?- सलमान खान

रविवारी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस-७’ च्या भागात इमरान आणि करीना ‘गोरी तेरे प्यार मे’, या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. करीना आणि इमरान काही काळासाठी बिग बॉसच्या घरात देखील जाऊन आले. तिथं त्यांनी स्पर्धकांशी भेट घेतली, गप्पा मारल्या. यानंतर इमरान-करीना ‘बिग बॉसच्या’ सेटवर सलमानसह उपस्थित झाले.

Nov 18, 2013, 07:08 PM IST

माहित नाही लोक मला गर्विष्ठ का समजतात - करीना

अभिनेत्री करीना कपूर खानला उपरती झालीय की तिला सर्व जण मगरूर समजतात. करीना आणि सैफच्या रोमांसच्या बातम्या चर्चेत असतातच मात्र बेबोला लाईम-लाईटपासून दूर राहायला आवडतं.

Nov 13, 2013, 09:51 PM IST

व्हिडिओ : पाहा करीना-इम्रान `चिंगम चबाके`

‘गोरी तेरे प्यार में...’ सिनेमात बेबो आणि चॉकलेट बॉय इम्रान यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

Oct 20, 2013, 07:39 PM IST

करीनाला हट्टीपणा भोवला, पाय रक्ताळला!

करीनाची प्रत्येक भूमिका पडद्यावरही तेव्हढीच जिवंत होते पण तिचा हाच हट्टीपणा तिला सध्या थोडा भारी पडलेला दिसतोय.

May 8, 2013, 01:56 PM IST