गूढ मृत्यू

घरात शवांचा थर पाहून शेजारीही अवाक्, गूढ मृत्यूचं कोडं सुटणार?

प्राथमिकदृष्ट्या हे सामूहिक आत्महत्येचा प्रकरण असल्याचं पोलिसांनी म्हटलंय

Jan 23, 2019, 12:47 PM IST

धोडप किल्ल्यावर ट्रेकरचा गूढ मृत्यू

नाशिक जिल्ह्यातल्या धोडप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या श्रीकृष्ण सामक यांचा मृत्यू झालाय. ते मुळचे पुण्याचे आहेत. श्रीकृष्ण सामक आणि त्याचे तीन मित्र ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात ट्रेकिंसाठी नाशिक जिल्ह्यातल्या धोपड किल्ल्यावर गेले होते.

Dec 10, 2012, 10:02 PM IST