गुरु पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी नावे, कायम राहील 'गुरु'चं स्मरण
गुरुपौर्णिमा ज्या दिवशी तुमच्या गुरुचं, परमेश्वराचं स्मरण केलं जातं. या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे अर्थासह
Jul 21, 2024, 08:58 AM ISTGuru Purnima Wishes in Marathi : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। खास मराठीत शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता करा व्यक्त!
Guru Purnima Wishes in Marathi : आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही गुरु पौर्णिमा सण साजरा करण्यात येतो. गुरुपौर्णिमा हा सण गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो. आपल्या गुरु प्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमाचा सण साजरा करण्यात येतो. अशा या गुरुला खास मराठी शुभेच्छा पाठून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा.
Jul 20, 2024, 07:34 PM ISTगुरूपौर्णिमेला तुमच्या गुरूंना द्या 'या' खास भेटवस्तू
Guru Purnima Gifts Ideas: गुरूपौर्णिमेला तुमच्या गुरूंना द्या 'या' खास भेटवस्तू. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान हे उच्च आणि महत्वपूर्ण आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमा.व्यासमुनींना गुरूंचे गुरू मानलं जात असे. त्यामुळे या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
Jul 18, 2024, 12:19 PM ISTअशा गुरुंचा तात्काळ त्याग करा; अन्यथा संपत्तीसह करिअरही नष्ट होईल
चाणक्यने नितीशास्त्रात आपल्या गुरुचा त्याग करण्यास का सांगितलं आहे हे समजून घ्या.
Jul 2, 2023, 06:20 PM IST
गुरूपोर्णिमेला साईबाबांच्या चरणी साडेतीन कोटी रुपयांचं दान
गुरूपोर्णिमा उत्सवादरम्यान साईबाबांच्या चरणी साडे तीन करोड रुपयांचं दान पडलं आहे.
Jul 22, 2016, 07:16 PM ISTशिर्डीत गुरु पौर्णिमा उत्सवाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 04:50 PM IST