मयप्पन - राज कुंद्रावर आजीवन बंदी, CSK आणि RR वरही दोन वर्षांची बंदी
मयप्पन - राज कुंद्रावर आजीवन बंदी, CSK आणि RR वरही दोन वर्षांची बंदी
Jul 14, 2015, 04:34 PM ISTमयप्पन - राज कुंद्रावर आजीवन बंदी, CSK आणि RR वरही दोन वर्षांची बंदी
माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 'आयपीएल स्पॉट फिक्सिंग' प्रकरणात सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या समितीनं आज आपला निर्णय जाहिर केलाय.
Jul 14, 2015, 01:31 PM ISTIPL स्पॉट फिक्सिंग : सुप्रीम कोर्टात राज कुंद्रा, मयप्पन, श्रीनिवासनांच्या नावांचा खुलासा
सर्वोच्च न्यायालयात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा, स्टुअर्ट बिन्नी, सुंदर रमन आणि श्रीनिवासन यांची नावे पुढे आली आहेत.
Nov 14, 2014, 03:55 PM ISTमोठा खुलासा: मयप्पन-विंदूने केली IPL मॅच फिंक्सिंग
बीसीसीआई अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन आणि विंदू दारा सिंग यांनी आयपीएल मॅच फिक्सिंग केल्याचं उघड झालंय.
Feb 21, 2014, 12:53 PM ISTस्पॉट फिक्सिंगमध्ये सहा भारतीय खेळाडू, धोनीचे नाव?
गुरुनाथ मयप्पन स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी असल्याचा रिपोर्ट मुदगल समितीनं दिला असतानाच आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये सहा भारतीय प्लेअर्सचा सहभाग असल्याचा उल्लेखही मुदगल समितीच्या रिपोर्टमध्ये कऱण्यात आलाय.
Feb 11, 2014, 11:12 AM ISTमुद्गल अहवालानं आवळला `मयप्पन`चा फास
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश मुकुल मुदगल यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्याचा अहवाल सादर केलाय.
Feb 10, 2014, 05:07 PM IST`साक्षीच्या बाजूला बसणं सगळ्यात मोठी चूक`
आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी विंदू दारा सिंगला मंगळवारी जामीन मिळाला. त्यानंतर त्यानं आपण निर्दोष असल्याचं त्यानं म्हटलंय.
Jun 5, 2013, 03:20 PM ISTविंदूच्या कोडवर्डस अर्थ `झी मीडिया`च्या हाती
विंदू सिंगला अटक केल्यानंतर धक्कादायक गोष्टींचा उलगडा होतोय. पोलिसांनी त्याच्याकडून एक डायरी, मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप जप्त केलाय. त्यातली कोड लँग्वेज ‘झी मीडिया’च्या हाती लागलीय.
May 29, 2013, 03:01 PM ISTआयपीएल फिक्सिंगमध्ये आता धोनीचंही नाव!
‘आयपीएल सीझन ६’ दरम्यान उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झालाय. या नव्या खुलाशामुळे भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता बळावलीय.
May 29, 2013, 12:38 PM IST