मृत्यूनंतर उघड झालं माजी फुटबॉलरच्या तीन बायकांचं गुपित
मृतदेह ताब्यात घेण्याची वेळ आली तेव्हा कन्नन यांची पहिली पत्नी बंगळुरूहून इथं दाखल झाली
May 2, 2019, 08:42 AM ISTमुलींमधील हे ७ गुण त्या कधीच सर्वांसमोर दाखवत नाहीत!
मुलींना समजून घेणे म्हणजे दिव्यच.
Apr 27, 2018, 06:43 PM ISTहार्दिक पांड्याने सांगितलं लांब सिक्स मारण्याचं गुपित
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीर बनला आणि कोहलीने त्याला टीम इंडियाचा नवा तारा घोषित केला आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अद्भुत कामगिरी करू शकतो असं कोहलीने म्हटलं आहे. पांड्या आता त्याच्या सिक्समुळे देखील ओळखला जाऊ लागला आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ इनिंगमध्ये त्याने ४० सिक्स ठोकले आहेत.
Sep 25, 2017, 03:37 PM ISTगुरमीतच्या डेऱ्यातून हत्यांचं गुपित उलगडणार? शोधमोहीम सुरू
हरियाणात सिरसा इथल्या गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदामध्ये लष्कर आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आलीय.
Sep 8, 2017, 06:22 PM ISTम्हणून विराट कोहली यशस्वी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे, तसंच कोहली यशस्वी का होतोय, याचंही गुपित सचिननं सांगितलं आहे.
May 27, 2016, 06:26 PM ISTसैराटच्या जोडीने सांगितलं गुपित
सैराटच्या आर्ची-पर्शा जोडीने सैराट सिनेमाची अनेक गुपित या व्हिडीओत सांगितली आहेत.
Apr 19, 2016, 09:05 PM IST'सैराट' सिनेमाची गंमतीशीर ५ गुपितं
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तेव्हा सैराटची काही गुपितं बाहेर आली.
Apr 7, 2016, 12:09 PM ISTकटरिनाने उघड केलं लहानपणाचं गुपित
बॉलीवूडमधील अभिनेत्री कटरिना कैफचे लाखो चाहते आहेत, मात्र कटरिना म्हणते, शाळेत अशी एक वेळ होती की आपल्याला कुणीही पसंत करत नव्हतं.
Feb 11, 2016, 05:27 PM IST'...म्हणून पक्ष टीका सहन करतो', उदयनराजेंनी उघड केलं गुपित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 10:35 AM ISTदीपिकाने उघडलं सलमानच्या लग्नाचं गुपित
बॉलीवूडचे अनेक कलाकार कितीही काही झालं तरी सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलणं टाळतात आणि जेव्हा सलमान खानच्या लग्नाचा विषय येतो त्यावर अनेक कलाकार तोंड बंद ठेवणे हाच पर्याय स्वीकारतात.
Dec 16, 2015, 06:22 PM ISTमहिलांच्या मनातील काही रहस्य आणि गुपितं
महिलांच्या काही रहस्यमय गोष्टी आहेत, महिलांचं मन कुणालाही वाचता येत नाही असंही म्हणतात, पण महिलांच्या मनात सर्वच वाईट असतं असाही गैरसमज करून घेऊ नका, महिलांना त्यांना त्यांच्या रंगात जगायला आवडतं, जे सामाजिक दबावामुळे किंवा सर्वांसमोर त्यांना जे करता येत नाही, पण जे सतत मनात रूंजी घालत असतं अशा गोष्टी त्या एकट्या असतांना करतात.
Sep 2, 2015, 02:23 PM IST