गुढी

मुंबई | घरोघरी गुढी उभारून नववर्षाच स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 18, 2018, 03:22 PM IST

बांग्लादेशला हरवून भारत विजयी गुढी उभारणार?

टी-20 ट्रायसीरिजमध्ये उद्या म्हणजेच रविवारी भारताचा सामना बांग्लादेशशी होणार आहे.

Mar 17, 2018, 11:06 PM IST

मराठी संगीतकाराची इस्त्राईलमध्ये सांगितिक गुढी!

भारत आणि इस्त्राईल यांच्यामधील परराष्ट्र संबंधांचे यंदाचे हे २५ वे वर्ष! या २५ व्या वर्षाचे औचित्य साधून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढतर व्हावेत या उद्देशाने भारतीय दूतावासातर्फे ‘जेरुसलेम सिम्फनी ऑर्केस्ट्राच्या’ सहकार्याने ‘क्लासिकल रेव्होल्युशन III : सिल्क रोड रोन्देव्हुझ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे मुख्य संगीतकार म्हणून सहभागी झाले होते.

Apr 1, 2017, 04:08 PM IST

'वर्ल्डकप'च्या धामधुमीत ऑस्ट्रेलियातही उभारली गेली गुढी!

'वर्ल्डकप'च्या धामधुमीत ऑस्ट्रेलियातही उभारली गेली गुढी!

Mar 21, 2015, 08:34 PM IST

स्मार्ट वुमन : घरच्या घरी बनवा गुढी!

स्मार्ट वुमन : घरच्या घरी बनवा गुढी!

Mar 20, 2015, 04:55 PM IST

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा `SMS`मधून करा व्यक्त!

आज गुढीपाडवा... चैत्र शुद्ध प्रतिपदा.. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त... मराठी नवीन वर्षाच्या `झी २४ तास`च्या तमाम वाचकांना आणि प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा...

Apr 11, 2013, 08:24 AM IST

जाणून घ्या गुढी कशी उभारावी..

गुढी म्हणजे विजयपताकाच, गुढी म्हणजे विजयाचं प्रतिक, हीच गुढी कशी उभारावी याबाबत मात्र काही शास्त्र आहे. त्यामुळे ही गुढी उभारताना विजयाचा थाटातच उभारली जावी.

Mar 22, 2012, 05:00 PM IST