मोदी सरकारला न्यायालयाने फटकारले
इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे हस्तांतर करण्यास जाणूनबुजून उशीर केल्याबद्दल मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
Dec 3, 2011, 03:02 AM ISTपूर्वेकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के
गुजरातबरोबर कोलकाता, असाम या राज्यांत काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
Nov 21, 2011, 05:07 AM ISTगुजरात दंगल, ३१ जण दोषी
गुजरातमधील सरदारपुरा येथे २००२ मध्ये झालेल्या दंगलींसंदर्भात विशेष कोर्टाने आज ७३ आरोपींपैकी ३१ जणांना दोषी ठरवले आहे.
Nov 9, 2011, 11:34 AM ISTनरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली
दंगलीदरम्यान ठार झालेले झाकिया जाफरी यांच्या हत्येची चौकशी करीत असलेले एमिकस क्यूरी राजू रामचंद्रन यांच्या अहवालानुसार नरेंद्र मोदीं विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Nov 5, 2011, 01:24 PM ISTराहुल, अडवाणी, मोदी दहशतवाद्यांचे 'टार्गेट'
काँग्रेसचे राहुल गांधी, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, पंजाबचे मुख्यमंत्री बादल हे दहशतवाद्याच्या निशाण्यावर आहेत.
Nov 3, 2011, 08:24 AM IST