मोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले.
Aug 1, 2017, 08:38 AM IST'पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी काँग्रेस आमदार बंगळुरूत मजा करतायत'
गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Jul 30, 2017, 08:11 PM ISTगुजरातच्या पूर परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 06:36 PM ISTबिहार, गुजरातनंतर आता यूपीत भाजपच्या गळाला तीन आमदार?
भाजपकडून फोडाफोडीचे जोरदार राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे. बिहार, गुजरातनंतर उत्तर प्रदेशातही राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहेत. समाजवादी पार्टीच्या दोन आणि बसपच्या एका आमदारांने राजीनामा दिला असून ते तिघे भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
Jul 29, 2017, 10:17 PM ISTपक्षातली भगदाड थांबवण्यासाठी काँग्रेसनं ४४ आमदार कर्नाटकला पाठवले
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये भगदाड पडण्यास सुरुवात झालीय.
Jul 29, 2017, 08:43 AM ISTगुजरातमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का
गुजरात काँग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. आज पुन्हा दोन जणांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय.
Jul 28, 2017, 04:22 PM ISTगुजरातमध्ये काँग्रेस आमदारांचा दे धक्का, भाजपची साथ
गुजरात काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाचा हात सोडून, भाजपची साथ धरली आहे. गांधीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बलवंतसिंग राजपूत, पी आय पटेल आणि तेजश्री पटेल या तिघा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Jul 27, 2017, 10:36 PM ISTगुजरातमध्ये काँग्रेसचे ३ आमदार भाजपात
गुजरातमध्ये ३ आमदार भाजपात गेले आहेत. काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 27, 2017, 10:32 PM ISTगुजरातमध्ये तुफान पावसाने पूरस्थिती, १२३ जणांचा बळी
मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण या आणि इतर भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये आतापर्यंत १२३ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
Jul 27, 2017, 10:30 PM ISTगुजरात-राजस्थानला पुराचा वेढा, पंतप्रधानांकडून पाहणी
गुजरात आणि राजस्थानच्या काही भागाला पुराचा वेढा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची करणार हवाई पाहाणी केली. तर बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुजरातमध्ये ७ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेय.
Jul 25, 2017, 11:31 PM ISTगुजरातमध्ये पावसाचं थैमान, तिघांचा मृत्यू
गुजरातमध्ये पावसानं थैमान घातलं असून अनेक जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Jul 24, 2017, 10:42 PM ISTगुजरातमधील राजकोटमध्ये पूरपरिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 02:54 PM ISTगुजरातमध्ये मुसळधार पाऊस, २४ तासांमध्ये दोघांचे बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2017, 05:15 PM ISTगुजरातमध्ये जनजीवन विस्कळीत, वायूसेनेपला सतर्कतेचा इशारा
गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या बलसाड, नवसारी सारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.
Jul 18, 2017, 11:15 AM ISTगुजरातमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय.
Jul 15, 2017, 10:02 PM IST