गुजरात

गुजरातमध्ये अपघात, महाराष्ट्रातील ११ जण ठार

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपला झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील ११ जण ठार झाले आहेत. हा अपघात गुजरातमधील अहमदाबाद येथे धंधुका बरवाला रस्त्यावर झाला. 

Aug 27, 2017, 09:36 AM IST

१५ वर्षांच्या मुलाने ४५ लाखांचे हिरे केले परत

एका गरिब घरातील १५ वर्षीय मुलाने तब्बल ४५ लाखांचे हिरे परत केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हा लहान मुलगा संपूर्ण गुजरातमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत असल्याचं पहायला मिळत आहे.

Aug 20, 2017, 04:22 PM IST

गोधरा: गायींना वाचवायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला

कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घेऊन निघालेल्या कथीत गायींना वाचविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुजरातमधील गोधरा येथे शनिवारी  (१९ ऑगस्ट)घडली. 

Aug 20, 2017, 01:41 PM IST

बुलेट ट्रेनवरून विधानपरिषदमध्ये घमासान

विधानपरिषदमध्ये बुलेट ट्रेन वरून घमासान चर्चाच झाली. संजय दत्त यांनी बुलेट ट्रेनचा प्रश्न अल्पकालीन चर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. 

Aug 11, 2017, 01:46 PM IST

त्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन!

गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. 

Aug 9, 2017, 09:55 PM IST

विजयानंतर अहमद पटेल यांचे, 'सत्यमेव जयते' ट्विट

 गुजरात राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली.  काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला आणि आपली जागा कायम राखली. आपल्या विजयानंतर अहमद पटेल यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.

Aug 9, 2017, 08:06 AM IST

राज्यसभा निवडणूक, मध्य रात्रीचे राजकीय नाट्य आणि भाजप आमदाराची बंडखोरी

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल मतदान झाले. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार होते. तर काँग्रेस नेते अहमद पटेल हे निवडणूक रिंगणात होते. पटेल यांना पाडण्यासाठी अमित शाह यांनी फिल्डींग लावली होती. मात्र, त्यात ते अपयश ठरले. दरम्यान, क्रॉस मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाला. त्यामुळे मध्यरात्री निकाल जाहीर करावा लागला.

Aug 9, 2017, 07:58 AM IST