गुजरातमध्ये अपक्ष उमेदवाराने धरला काँग्रेसचा हात, काँग्रेस आमदारांची संख्या वाढली
गुजरात विधानसभा निवडणुकीत मोरवा हदफ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणून आलेल्या भूपेंद्र सिंह खांट यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 24, 2017, 11:48 PM IST'या' बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले अव्वल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखीन एका प्रकारात सर्वांना मागे टाकलं आहे.
Dec 21, 2017, 08:22 PM ISTआता केवळ ४ राज्यांमध्ये कॉंग्रेस, देशातील ७ टक्के लोकसंख्येच्या भागात सत्ता
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकींचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. याबरोबरच भाजपने कॉंग्रेसचं आणखी एक राज्य आपल्या खिशात घातलं आहे.
Dec 18, 2017, 05:29 PM ISTगुजरातमध्ये वंशवाद आणि जातीवादाचा पराभव - अमित शाह
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नीतींचा विजय आहे’, असे ते म्हणाले.
Dec 18, 2017, 04:47 PM ISTस्मृती इराणी म्हणाल्या, ‘जो जीता वही सिंकदर’!
माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी या गुजरात आणि हिमाचलमधील भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, ‘जो जिंकतो, तोच राजा असतो’. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. हा विकासाचा विजय आहे’, असे त्या म्हणाल्या.
Dec 18, 2017, 04:19 PM ISTमोदींनी केला दाऊदचा ७० हजार मतांनी पराभव
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजय मिळवेल अशी चित्र दिसत आहेत. पण या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली.
Dec 18, 2017, 04:14 PM ISTगुजरातमधील विजयानंतर ओवेसींचा भाजपला सल्ला
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजयाच्या उंबरठ्यावर आहे. यानिमित्ताने एआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला एक मोलाचा सल्ला दिलाय.
Dec 18, 2017, 04:01 PM ISTGujarat Verdict : अल्पेश ठाकोर यांना उत्तर देण्यासाठी भाजप नेत्याने कापला मशरूम केक...
गुजरात निवडणूकीत कॉंग्रेस भाजपमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली.
Dec 18, 2017, 02:50 PM ISTदेशभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असं चित्र आहे.
Dec 18, 2017, 01:32 PM IST...म्हणून जनता मोदींसोबत आहे!
भाजपा ला गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुर्ण बहूमत मिळाले आहे.
Dec 18, 2017, 12:36 PM ISTनिवडणूक निकालावर मुख्यमंत्री योगींची अशी प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरात निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 12:08 PM ISTगुजरात निवडणूक निकालाआधी सट्टाबाजार तापलं
एक्झिट पोलनंतर आता उद्या सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येईल हे दहा वाजता जवळपास लक्षात येईल.
Dec 17, 2017, 09:00 PM ISTजय की पराजय? भाजपचा प्रत्येक प्रकारच्या निकालासाठी योजना तयार
गुजरात निवडणुकीच्या निकालाआधी भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हे बैठक सुरू आहे. या बैठकीत गुजरातमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.
Dec 17, 2017, 06:09 PM ISTगुजरात निवडणूक, शिवसेनेकडून गोल्डमॅन रिंगणात
गोल्ड मॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे... गुजरातमध्येही हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्ड मॅनला निवडणूक रिंगणात उतरवलं.
Dec 17, 2017, 03:22 PM ISTअहमदाबाद | गुजरातमधील ६ मतदान केंद्रावर फेरमतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 01:19 PM IST