गुंगीचं औषध

Shirdi Sai Temple Getting Hub For Theft PT2M18S

शिर्डी : साईच्या दारी, चोरांची वारी

शिर्डी : साईच्या दारी, चोरांची वारी

Jul 2, 2019, 11:45 PM IST

चॉकलेटमधून गुंगीचं औषध देऊन विद्यार्थीनीवर बलात्कार, आरोपींच्या संख्येत वाढ

संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर पेटवून तासभर चक्काजाम आंदोलन केलं. 

Oct 12, 2018, 04:52 PM IST

धक्कादायक ! गुंगीचं औषध मिसळून तरूणीवर लैंगिक अत्याचार

कोल्ड ड्रींकमध्ये गुंगीचं औषध मिसळून तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घडना नागपुरात घडली आहे.

Sep 25, 2017, 08:58 PM IST

एक बिस्कीट पडलं ७३ हजार रुपयांना!

बसमधील सह-प्रवाशाला गुंगीचं औषध देऊन काही चोरट्यांनी ऐवज लंपास केलाय. तब्बल ७३ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या या चोरट्यांच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय.

May 4, 2013, 04:11 PM IST

चोरांनीच पोलिसांना गुंगीचे औषध घातलं

नवी मुंबई पोलिसांच्या हाती तुरी देऊन दोन अट्टल आरोपींनी पळ काढला. त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या सात पोलिसांना गुंगीचं औषध देत या दोघा आरोपींनी पोबारा केला.

Dec 8, 2012, 01:58 PM IST