गिरगाव

गिरगावच्या शास्त्री हॉल गणेशाची 100 वर्षांची परंपरा

गिरगावच्या शास्त्री हॉल गणेशाची 100 वर्षांची परंपरा

Sep 17, 2015, 09:20 PM IST

ऐका, हा ठेका कुणालाही ताल धरायला लावेल

ऐका, हा ठेका कुणालाही ताल धरायला लावेल

Sep 17, 2015, 09:20 PM IST

गुढीपाडवा : गिरगावात शोभायात्रांनी जागवला सुवर्णकाळ

गिरगावात शोभायात्रांनी जागवला सुवर्णकाळ

Mar 21, 2015, 09:20 PM IST

'मेट्रो 3' प्रकल्पाविरोधात गिरगावकर एकवटले

'मेट्रो 3' प्रकल्पाविरोधात गिरगावकर एकवटले

Mar 18, 2015, 10:40 AM IST

बंद, बंद, बंद! मेट्रो ३ विरोधात गिरगावकर एकवटले

मेट्रो ३ प्रकल्पाविरोधात आज गिरगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. परिसरातली सर्व दुकानं बंद आहेत... शाळा मात्र सुरू आहेत...  रस्त्यावरील वाहतूकही नेहमीसारखी आहे... पोलिसांचा चोख बंदोबस्त बघायला मिळतोय.... मेट्रो ३ प्रकल्पामुळे इथल्या अनेक चाळी विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात गिरगावकरांनी एल्गार पुकारलाय.

Mar 18, 2015, 10:27 AM IST

गिरगाव बंद... राजकीय बळ आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणा!

'मेट्रो 3' प्रकल्पाच्या विरोधात गिरगावकरांच्या आंदोलनाला राजकीय पाठबळ लाभलंय. या मुद्यावरून शिवसेनेनं 'गिरगाव बंद'ची हाक दिलीय. तर मनसेनंही चिमटा काढत का होईना, गिरगावकरांसाठी 'बंद'ला पाठिंबा दिलाय. 

Mar 17, 2015, 03:06 PM IST