गाय

पीकपाणी | पुण्यात लाळ्या खुरकूत रोगामुळे गाईंचा मृत्यू

पीकपाणी | पुण्यात लाळ्या खुरकूत रोगामुळे गाईंचा मृत्यू

Mar 15, 2018, 05:55 PM IST

पीकपाणी । दुग्ध उत्पादकाने गाय घ्यावी की म्हैस ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 06:50 PM IST

गायीच्या धडकेत नागपुरात एकाचा मृत्यू

शनिवारी मुरलीधर दातारकर भाजी बाजारात गेले पण घरी त्यांचा मृतदेहच आला. 

Feb 15, 2018, 04:52 PM IST

नागपूर | मोकाट फिरणाऱ्या गायीच्या धडकीत वृद्धाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 08:34 PM IST

बछड्यांसाठी रूग्णालयापर्यंत धावणारी गाय, व्हिडिओ व्हायरल

बाळावर संटक आले की कोणत्याही आईचं काळिज कसं होत असेल याचा अंदाज सर्वांनाच असेल.

Jan 30, 2018, 10:20 AM IST

हरियाणा: भेटवस्तू म्हणून मिळालेल्या गायी महिला बॉक्सरने केल्या परत

भेट म्हणून दिलेल्या गायींची महिला बॉक्सर्सनी सरकारकडे घरवापसी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशात सुरू असलेल्या 'गाय पे चर्चे'ला आणखी एक वळण मिळाले आहे.

Jan 6, 2018, 04:40 PM IST

'सुपर डांसर' च्या सेटवर रामदेव बाबांनी गिफ्ट केली स्पर्धकाला गाय

' ओम शांती ओम' या सिंगिंग रिएलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लवकरच योगगुरू बाबा रामदेव एका डांस रिएलिटी शोमध्ये सहभागी होणार आहेत.  

Dec 16, 2017, 10:03 PM IST

गाईला खाऊ घातले बॉम्ब? वायरलमागचं सत्य...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सांप्रदायिक हिंसा भडकवणाऱ्या दाव्यासहीत एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.

Dec 15, 2017, 04:33 PM IST

पूर्वी वाघाची भीती वाटायची आता गाईची वाटते - लालू प्रसाद

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा रविवारी साधला आहे. लोकांना पूर्वी वाघांची भीती वाटत असे, आता गाईची वाटते. संपूर्ण देशात गाईबद्धल जागृकता निर्माण केल्याबद्दल धन्यवाद, असे लालूंनी म्हटले आहे.

Nov 19, 2017, 07:55 PM IST

जालना । २५ गायींचा संशयास्पद मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 03:49 PM IST

देशातल्या ८५ लाख गाईंची ओळखपत्रे तयार

आता देशाच्या नागरिकांप्रमाणेच गायींनाही ओळखपत्राचा आधार लाभणार आहे.

Aug 16, 2017, 11:33 AM IST

गाईने दिला मनुष्याचा बाळासारख्या वासराला जन्म

 उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका गाईने अनोख्या वासराला जन्म दिला आहे.  पण जन्माच्या एक तासानंतर या वासराचा मृत्यू झाला.  या वासराचे अर्धे शरीर मनुष्यासारखे आणि अर्धे वासरासारखे होते. 

Jun 28, 2017, 07:26 PM IST

'गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी पावलं उचला'

जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीवरून देशभरात पेटलेल्या आगीत राजस्थान हायकोर्टाच्या एका आदेशामुळे तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे.

May 31, 2017, 10:28 PM IST