गाण

'बॅन्जो'चित्रपटातलं 'बाप्पा' गाणं लॉन्च

रितेश देशमुखच्या बॅन्जो चित्रपटातलं बाप्पा गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.

Aug 18, 2016, 12:38 PM IST

'ब्लू है पानी पानी'वर आजीबाईंचे जबरदस्त ठुमके

हनीसिंगच्या ब्लू है पानी पानी गाण्यावर तरुणाईला थिरकताना आपण अनेकवेळा पाहिलं असेल

Aug 14, 2016, 10:36 PM IST

कैलाश खैरच्या गाण्यावर बाबा रामदेव सैराट

२१ रोजी जागतिक योग दिनानिमीत्त होणाऱ्या कार्यक्रमाची बाब रामदेव यांनी  दिल्लीतल्या राजपथ नगरमध्ये रिहअरर्सल घेतली. दिल्लीतील राजपथ येथे मोठ्या जोषाने हा योग महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तब्बल ३० हजार लोकांच्या उपस्थितीत हा योग महोत्सव साजरा केला जातोय.

Jun 19, 2016, 09:25 PM IST

'बाजीराव मस्तानी'तलं मल्हारी साँग रिलीज

'बाजीराव मस्तानी' सिनेमाचं ऑफिशियल गाणं मल्हारी रिलीज झालं आहे. मल्हारी हे गाणं नुकतंच यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.

Nov 30, 2015, 04:40 PM IST

व्हिडिओ : दीपिका-रणबीरचं 'अगर तुम साथ हो...'

मुंबई : रणबीर-दीपिकाच्या 'तमाशा' या बहुप्रतिक्षित सिनेमातील 'अगर तुम साथ हो...' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांसमोर आलंय. 

Oct 23, 2015, 11:35 PM IST

सलमानच्या आवाजातलं गाणं, 'मै हूँ हिरो तेरा'

हिरो या चित्रपटासाठी सलमान खानने मै हूँ हिरो तेरा हे गाणं गायलं आहे.

Aug 11, 2015, 11:41 PM IST

`धूम ३` मधील गाण्याचा खर्च ५ कोटी......

अमिर खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला `धूम ३` चित्रपटाच्या एका गाण्यासाठी तब्बल ५ कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे.

Nov 27, 2013, 07:28 PM IST