गाड्यांची तोडफोड

पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड, नागरिक त्रस्त

दहशत माजवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या फोडण्याचा प्रकार

Feb 2, 2020, 03:34 PM IST

पुणेकर दहशतीत, गाड्यांच्या तोडफोडीच सत्र सुरुच

पुण्यात दहशत पसरवण्याचा प्रयत्न

Oct 28, 2018, 12:59 PM IST

शबरीमाला मंदिर प्रवेश आंदोलन, पोलिसांकडून गाड्यांची तोडफोड

शबरीमाला मंदिरामध्ये सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही केरळमध्ये अभुतपूर्प परिस्थिती निर्माण.

Oct 17, 2018, 07:32 PM IST

कोल्हापूरातील वातावरण निवळलं, ८०० गाड्यांची तोडफोड

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथं उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागल होतं. आज सकाळी वातवरण निवळत असलं, तरी जिल्ह्यात काही ठिकाणी तणाव कायम आहे.  

Jan 4, 2018, 08:15 AM IST

महाराष्ट्र बंद : विक्रोळीत गाड्यांची तोडफोड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 04:23 PM IST

टॅक्सी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड

ओला आणि उबेरला विरोध करण्यासाठी जय भगवान टॅक्सी महासंघाने आज आझाद मैदानात आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. 

Jun 21, 2016, 03:48 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच

पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच आहे. शहराच्या खडकी बाजार परिसरात काल रात्री अज्ञात टोळक्यानं तब्बल 30 गाड्यांची तोडफोड केली. टोडफोड करणा-या टोळक्यानं केलेल्या मारहाणीत 3 जण जखमी झाले आहेत. तोंडावर रुमाल बांधून ही टोळी आली होती. गाड्या फोडण्याची दोन दिवसातली ही दुसरी घटना आहे.

Jun 12, 2016, 03:48 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये २२ गाड्यांची तोडफोड, मनसे पदाधिकाऱ्याची गाडीला लक्ष

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. वाकडच्या थेरगावात २२ गाड्यांची तोडफोड करण्यात आलेय. दोन गटांतल्या वादातून ही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 11, 2016, 03:53 PM IST