लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करणार शहिदांचा सन्मान
३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आरोग्योत्सव
Aug 15, 2020, 11:11 AM ISTयंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचं दर्शन नाहीच; मंडळाचा मोठा निर्णय
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच
Jul 1, 2020, 09:06 AM ISTयंदाच्या गणेशोत्सवात मिरवणुका नाहीत, मुख्यमंत्र्यांची मंडळांसोबत बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांसोबत बैठक घेतली.
Jun 18, 2020, 04:15 PM ISTकोल्हापूर । पूरग्रस्तांना गणेशोत्सव मंडळांचा मदतीचा हातभार
कोल्हापूर । पूरग्रस्तांना गणेशोत्सव मंडळांचा मदतीचा हातभार
Aug 23, 2019, 08:15 PM ISTमुंबई : गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर सुरक्षेची जबाबदारी
मुंबई : गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर सुरक्षेची जबाबदारी
Aug 15, 2019, 11:45 PM ISTगणेशोत्सव मंडळाच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांवर पोलीस सोपवणार सुरक्षेची जबाबदारी
मुंबई पोलिसांनी गणेशमंडळांच्या कार्यकर्त्यांनो सुरक्षेच्या कामाला लावलंय
Aug 15, 2019, 11:25 PM ISTसण माणुसकीचा... पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळांचा आदर्श निर्णय
मुळात सामाजिक भान जपणं हाच सगळ्या सणांचा उद्देश...
Aug 14, 2019, 08:54 PM ISTगणेशोत्सवापूर्वीच हे मंडळ ठरलंय लक्षवेधी
गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलाय. त्यामुळं मंडळाचे सर्वच कार्यकर्ते कामाला लागलेत. यात कोल्हापूरातील महिला कार्यकर्त्याही मागे नाहीत. होय महिला कार्यकर्त्या.. कोल्हापूरातील प्रिन्स क्लबचा यंदाचा सार्वजनिक गणेश उत्सव महिला साज-या करणार आहेत.. या महिला फक्त नामधारी मंडळाच्या सदस्या झाल्या नाहीत, तर मंडळाच्या सर्व परवानग्यापासून ते वर्गणी गोळा करण्याचं काम सुद्धा त्या स्वत: करत आहेत.
Aug 12, 2017, 07:37 PM ISTलालबाग गणेशोत्सव मंडळाचा आडमुठेपणा कायम, दंड कधी भरणार?
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं यंदाही चांगलाच दणका दिलाय. लालबागचा राजा मंडळाला मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी मुंबई महापालिकेनं यंदाच्या वर्षी तब्बल 3 लाख 36 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय... एरव्ही उत्साह दाखवणाऱ्या मंडळाची दंड भरण्यासाठी मात्र तयारी नाही.
Sep 30, 2015, 09:37 AM ISTगणेशोत्सव मंडळांवर अन्याय होऊ देणार नाही : उद्धव
न्यायालयाच्या मनाईनंतर रस्त्यावर मंडप उभारवा का, याबाबत राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर काल शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकं काय बोलणं झालं हे सांगण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिला. पण गणेशोत्सव मंडळांवर अन्याय होऊ देणार नाही, असं यावेळी उद्धव म्हणालेत.
Jul 9, 2015, 12:48 PM IST