गणेशभक्त

गणपती आगमन सोहळ्याला हुल्लडबाजीचे गालबोट

चिंचपोकळी आणि करीरोड भागात गणेशभक्तांचा धुडगूस 

Aug 11, 2019, 04:54 PM IST

मध्य-पश्चिम रेल्वेची गणेशभक्तांसाठी खुशखबर

लाडक्या बप्पासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून जादा लोकलचे नियोजन

Sep 19, 2018, 09:41 AM IST

गणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना

कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ''दादर पॅसेंजर'' प्रवाशांनी तीन तास रोखून धरली. 

Sep 18, 2018, 05:22 PM IST

लालबाग-परळला आज जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी

लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीचा गणपती यासाठी शनिवार आणि आज रविवारी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.

Sep 16, 2018, 10:26 AM IST

अंगारकी चतुर्थी: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भविकांची गर्दी

अंगारकीचतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात स्वराभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं.

Jul 31, 2018, 10:44 AM IST

अंगारकी चतुर्थी: मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांची गर्दी

अंगारकी चतुर्थी हा गणेशभक्तांसाठी महत्त्वाचा दिवस समजला जातो. त्यामुळे या दिवसाची गणेशभक्त वर्षभर वाट पाहात असतात.

Jul 31, 2018, 09:02 AM IST

गणेशभक्तांकडून आज बाप्पाला निरोप

गेले दहा दिवस राज्यात गणेशोत्सवाचा आनंद पहायला मिळतो आहे. लाडक्या गणरायाची मनोभावे पूजाअर्चा आणि सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. बाप्पा आज आपल्या गावाला जातील मात्र पुढल्या वर्षी लवकर येण्याचं भक्तांना आश्वासन देऊनच.

Sep 5, 2017, 09:28 AM IST

मुंबईत मुसळधार पावसाने गणेशभक्तांची तारांबळ

 परेल पूर्वेला ब्रीजखाली पाणी साचलं असून वाहतूकीचा मार्ग बदलण्यात आलाय. 

Aug 25, 2017, 08:02 PM IST

कोकणच्या गणेशभक्तांना सरकारकडून खुशखबर मिळणार?

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणा-या गणेशभक्तांच्या वाहनांना सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

Aug 1, 2017, 11:46 PM IST

कोकणातील गणेश भक्तांसाठी खुशखबर

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वेने दादर सावंतवाडी त्रि-साप्ताहिक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी दिवा स्थानकावर थांबणार आहे. 

Sep 1, 2016, 10:01 PM IST

गणपतीपुळ्याच्या भाविकांची लूट थांबणार...

गणपतीपुळ्यातील येणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी... गणपतीपुळ्यात राहण्यासाठी येणाऱ्या भक्तगणांची लूट आता थांबणार आहे. कारण आता गणपतीपुळ्यात येणाऱ्या पर्यटकांना चक्क २० रुपयांपासून ते ३०० रुपये मोजून आलिशान भक्तनिवासमध्ये राहता येणार आहे. ७३ खोल्यांचे आलिशान भक्तनिवासात ही सोय येत्या गुरुवार पासून उपलब्ध होणार आहे.

May 20, 2015, 10:16 AM IST