गेल्या ३८ वर्षांपासून मशिदीत गणपती बाप्पांचं आगमन
हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक
Sep 14, 2018, 01:11 PM ISTगणेशाचं आगमन फक्त रात्रीच!
मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सोव मंडळांना रात्री साडेनऊ नंतरच मुर्तीकारांकडून गणेशमूर्ती नेता येणार आहेत. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी मुर्तीकारांना नोटीस पाठवून मोठ्या गणेशमूर्ती दिवसा ताब्यात न देण्यास सांगितलंय. या नोटीसीमुळं गणेश मंडळ आणि मूर्तीकारांनी नाराजी व्यक्त केलीय.
Sep 9, 2012, 10:45 PM IST