गच्छंती

कोहलीमुळे आणखी एका प्रशिक्षकाची गच्छंती?

आयपीएलची टीम बंगळुरूनं त्यांचा प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aug 26, 2018, 04:57 PM IST

मायक्रोसॉफ्टमधून गेट्‌स होणार पायउतार?

मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन गुंतवणूकदारांनी बिल गेट्स यांची व्यवस्थापन समितीमधून गच्छंती करावी अशी मागणी केलीय. त्यामुळं कंपनीचे सहसंस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांना पायउतार व्हावं लागल्याची शक्यता आहे.

Oct 2, 2013, 01:42 PM IST

मनसे चित्रपट अध्यक्षांशी मैत्री, अभिजीत पानसेंची गच्छंती

शिवसेनेच्या चित्रपट सेनेत पदाधिका-यांच्या नेमणुकीवरून धुसपूस सुरू झालीय. अध्यक्षपदावरून अभिजीत पानसे यांची गच्छंती करून आदेश बांदेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Apr 4, 2013, 02:51 PM IST

कोच डंकन फ्लेचरची हकालपट्टी होणार?

वर्ल्डकप जिंकल्यानंतर डंकन फ्लेचर यांची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, फ्लेचर यांनी टीमची सूत्रं हाती घेतली आणि टीमच्या कामगिरीच्या आलेख खालावत गेला. यामुळेच आता कोच फ्लेचर यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे.

Jan 14, 2013, 07:36 PM IST