ख्रिस्तियानो रोनाल्डो

बापरे! हा इतका फिट कसा? -20 अंशांच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत Cristiano Ronaldo चं स्विमिंग, पाहा Video

Cristiano Ronaldo Video : चहूबाजूंनी बर्फ अन त्याच बर्फाच्या पाण्यात पोहायला उतरला रोनाल्डो; हा इतका फिट कसा? पाहणाऱ्यांनाही पडला प्रश्न 

 

Dec 27, 2024, 01:50 PM IST

रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल

रोनाल्डोने आपल्या कारच्या कलेक्शनमध्ये आणखी एका जबरदस्त कारचा समावेश केला आहे. 

Aug 4, 2020, 08:07 PM IST

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन 'बाहुबली' बॉडीगार्डबद्दल जाणून घ्या..

 ख्रिस्तियानो रोनाल्डोने रुसमध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपसाठी दोन खास व्यक्तींना बॉडीगार्ड बनवलं आहे.

Jun 10, 2018, 03:32 PM IST

या प्रसिद्ध खेळाडूने टॅक्समध्ये केली हेरी-फेरी

आपली कमाईवरील टॅक्स वाचवण्यासाठी लोक स्विस बँकत पैसे जमा करतात. या यादीत रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचेही नाव आलेय. ज्याने आपल्या कमाईचा काही भाग टॅक्स  वाचवण्यासाठी स्विस बँकेत जमा केलेत. 

Dec 13, 2016, 10:50 AM IST

बिग फाईट : लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो एकमेकांसमोर!

रिअल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना यांच्यातील मोस्ट अवेटेड मुकाबला चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे... लिओनेल मेसी विरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील मैदानावरील बिग फाईटचा आनंद या निमित्तानं फुटबॉल चाहत्यांना लुटता येईल.... 

Nov 21, 2015, 07:30 PM IST

कंट्रोल करणे शक्य नव्हते म्हणून लघुशंका : ख्रिस्तियानो रोनाल्डो

एका हॉटेलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो याने मित्रांसोबत रात्रभर पार्टी केल्यानंतर पहाटेच्या सुमारास  हे सर्वजण बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर  ख्रिस्तियानो रोनाल्डोने रस्त्याच्या एका बाजूला पार्क करण्यात आलेल्या गाडीच्यामागे जाऊन लघुशंका केली. 

Jun 2, 2015, 11:34 PM IST

फिफा 2014 : मॅच जिंकली पण रोनाल्डोचं स्वप्न भंगलं

 पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं.  

Jun 27, 2014, 11:27 AM IST

रोनाल्डोचा गोल... पोर्तुगालचा रॉक अॅन्ड रोल…

युरो कप २०१२ च्या गुरुवारी रात्री खेळल्या गेलेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं केलेला गोल मॅचचा निर्णायक गोल ठरला. आणि पोर्तुगालनं चेक गणराज्यला १-० फरकानं हरवलं... या विजयामुळे पोर्तुगालनं युरोकपच्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलंय.

Jun 22, 2012, 11:00 AM IST