संजय निरुपम यांनी केली आचारसंहिता भंग
खासदार संजय निरुपम यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आलीये. भाजप नगरसेवक विनोद शेलार यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
Mar 6, 2014, 09:45 AM ISTमुख्यमंत्र्यांचे आश्वासन; निरुपमांचे उपोषण मागे
काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी मुंबईतल्या वीज दराच्या कपातीच्या मुद्यावर सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी वीज दर कपातीबाबत आश्वासन दिल्यानंतर निरुपम यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.
Jan 27, 2014, 11:34 AM IST