खासदार नवनीत राणा

खासदार नवनीत राणांचे गणेश पूजन, मोदक बनवत बनवला व्हिडीओ

नवनीत यांचा फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद 

Aug 22, 2020, 04:00 PM IST

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण

खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 11 जणांना याआधीच कोरोनाची लागण झाली आहे.

Aug 6, 2020, 02:38 PM IST

हिंगणघाट एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जाळले, लोकसभेत मुद्दा उपस्थित

 हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवल्याच्या  घटनेचा मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.

Feb 4, 2020, 05:24 PM IST
New Delhi MP Navneet Rana Speaking On Wardha Hinganghat Incident PT1M31S

नवी दिल्ली । हिंगणघाट घटनेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित

हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा मुद्दा संसदेत खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

Feb 4, 2020, 05:10 PM IST

खासदार नवनीत राणांचा सायकल चालवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश

 पर्यावरणाच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Jan 19, 2020, 01:26 PM IST