खार

मुंबईतील खार परिसरात तरुणीचा संशयास्पद मृत्यू

नववर्षाचा पहिला दिवस, एका तरुणीचा अखेरचा दिवस ठरला आहे.  

Jan 2, 2021, 09:22 AM IST
 Attack On Women in Khar, Mumbai PT1M49S

मुंबई । खार येथे महिलेला जोरदार मारहाण

मुंबईत खार येथे महिलेला जोरदार मारहाण

Feb 8, 2020, 08:30 PM IST

मुंबईत इमारत कोसळली; काहीजण अडकल्याची भीती

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल 

Sep 24, 2019, 02:10 PM IST

मुंबईत घरफोडी करणारे गुन्हेगार अटकेत

सराईत गुन्हेगारांना अटक

Aug 29, 2019, 08:24 PM IST

मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल

तिच्या दोन मित्रांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Apr 2, 2019, 09:30 AM IST

'डी कंपनी'च्या रडारवर उद्योजक महिला, तक्रार दाखल

दाऊद इब्राहीमच्या गँगने आता महिला उद्योजकांना धमकवायला सुरूवात केलीय. त्यासाठी गँगमध्ये खास लेडीज विंगच सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे येतेय.

Dec 7, 2017, 11:50 PM IST

Video साप आणि खारुताईची रोमांचक लढाई

आपण साप आणि मुंगस यांच्या लढाईबाबत ऐकले असेल. मात्र, साप आणि खार (खारुताई) यांची लढाई कधी पाहिली आहेत का? नसेल तर हा व्हिडिओ पाहा.  

Jan 15, 2016, 10:15 AM IST

Video _ मजेशीर, खारुताईचा टास

रामाचा सेतू बांधण्यासाठी खारुताईचा वाटा होता, असे सांगितले जाते. हीच खारुताई आपला टास कसा पूर्ण करते, ते पाहा.

Nov 12, 2015, 11:56 AM IST

राज्यप्राणी 'शेकरू'ची वनविभागातर्फे गणना सुरू

महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून शेकरुची ओळख... या शेखरुची गणना यापूर्वी फक्त भिमाशंकर अभयारण्यात करण्यात आली होती. पण आता पहिल्यादाच संपूर्ण महाराष्ट्रातील अभयारण्यात शेकरुंची गणना वन्यजीव विभागामार्फत एकाच वेळी सुरु करण्यात आली आहे.

Apr 19, 2015, 09:56 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षित घराची `लाईफलाईन` मिळणार?

रेल्वे... मुंबईची लाईफलाईन... मात्र, ही लाईलाईन चालवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं जीवन अत्यंत विदारक आहे. गेली अनेक वर्षे हे कर्मचारी मुंबईतल्या रेल्वे कॉलन्यांमध्ये रहातात. पण जीव मुठीत धरूनच...

Oct 3, 2013, 12:54 PM IST