खलिस्तान

बिष्णोई गँगसह भारत सरकार... जस्टीन ट्रूडो यांच्या गंभीर आरोपांमुळं भारत- कॅनडाच्या नात्यात मीठाचा खडा

Indian Canada Controversy : कॅनडामध्ये शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी गेलेल्यांवर किंवा जाऊ पाहणाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Oct 15, 2024, 08:35 AM IST

'संसदेवर 13 डिसेंबरला हल्ला करून दिल्लीचं पाकिस्तान करु' खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी

Gurpatwant Singh Pannun Video: खलिस्तान मुद्द्यावरून सुरु असणारा वाद आणि तत्सम घडामोडी आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहेत. निमित्त ठरतोय एक व्हिडीओ... 

 

Dec 6, 2023, 11:11 AM IST

भारताच्या रौद्र रुपामुळं कॅनडाचा थरकाप; तडकाफडकी घेतला मोठा निर्णय

Canada India Issue Latest Updates: भारत आणि कॅनडामध्ये धुमसणाऱ्या ठिणगीनं आता आणखी पसरण्यास सुरुवात केली असून, हा वाद आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. 

 

Oct 7, 2023, 08:47 AM IST

भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती

India vs Canada Khalistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Sep 22, 2023, 08:09 AM IST

खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय, पाकिस्तानचा पाठिंबा... भारताचा गंभीर आरोप

MEA: भारत आणि कॅनडादरम्यान तणाव वाढत चालला आहे. यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत भारताची भूमिका मांडली आहे. भारतावर बेछूट आरोप करणाऱ्या कॅनडाला भारताकडून चोख उत्तर दिलं गेलं आहे. 

Sep 21, 2023, 05:59 PM IST

एटीएसची मोठी कारवाई, पुण्यातून खलिस्तान समर्थकाला अटक

पाकिस्तानशी संपर्कात असल्याचा दावा 

Dec 11, 2018, 07:52 AM IST

३३ वर्षानंतरही सुवर्ण मंदिरात पुन्हा 'खलिस्तान'च्या घोषणा

३३ वर्षानंतरही सुवर्ण मंदिरात पुन्हा 'खलिस्तान'च्या घोषणा

Jun 6, 2017, 11:05 PM IST

३३ वर्षानंतरही सुवर्ण मंदिरात पुन्हा 'खलिस्तान'च्या घोषणा

शीख धर्मात सर्वात पवित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृतसरच्या 'सुवर्ण मंदिरा'त आज पुन्हा एकदा खलिस्तान चळवळीच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली.

Jun 6, 2017, 05:44 PM IST

पंजाबच्या जेल हल्ल्यात खलिस्तानी अतिरेकी फरार

पंजाबच्या पटियालामधील नाभा जेलवर झालेल्या हल्ल्यामध्ये खलिस्तानी लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरमिंदर सिंग मिंटू आणि पाच कैदी फरार झाले आहेत.

Nov 27, 2016, 03:55 PM IST