क्रूड बॉम्ब

मुंबईत मेट्रो खोदकामा दरम्यान सापडले दोन क्रूड बॉम्ब

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ सुरू असलेल्या मेट्रो साईटजवळ बॉम्ब सापडल्याचं समजतंय. 

Jan 11, 2018, 11:44 AM IST

कोलकात्यात क्रूड बॉम्बचा स्फोट!

कोलकात्याच्या चांदणी चौक परिसरात आज दुपारच्या सुमारास स्फोट झाला. क्रूड बॉम्बच्या साहाय्यानं हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात आलंय.

Aug 30, 2013, 07:54 PM IST