अफगाणिस्तानच्या खेळाडूने सचिनबद्दल केलं ‘हे’ वक्तव्य
सचिनच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी एका नावाची भर, असं म्हणायला हरकत नाही.
Sep 23, 2018, 11:33 AM ISTखेळाडूच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही येत नाही इंग्रजी!
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं पराभव केला.
Sep 22, 2018, 06:12 PM ISTइतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची मला गरज नाही- रवींद्र जडेजा
येत्या काळात तो आपला फॉर्म टीकवण्यात यशस्वी होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Sep 22, 2018, 03:41 PM ISTभारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान, पाकिस्तानी चाहत्यानं गायलेलं 'जन-गण-मन' व्हायरल
भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की चर्चा तर होणारच.
Sep 22, 2018, 10:33 AM IST...तेव्हापासून मुलाच्या शाळेतील क्रिकेट सामन्याकडेही श्रीशांतने फिरवली पाठ
क्रिकेटमध्ये आजीवन बंदीच्या शिक्षेनंतर श्रीशांतने त्याचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता.
Sep 21, 2018, 06:43 PM ISTVIRAL PHOTO: युझवेंद्र चहलने उस्मान खानला केलेल्या मदतीवर नेटकरी फिदा
अनेक गोष्टी या सामन्याच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आल्या. मग ती शरद पवार यांची उपस्थिती असो किंवा मग नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघाने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय असो...
Sep 20, 2018, 04:50 PM ISTआशिया कपमध्ये भारतासमोर कमजोर हाँगकाँगचं आव्हान
आशिया कपमध्ये भारताला सलामीच्या लढतीत हाँगकाँगचं आव्हान मोडित काढावं लागणार आहे.
Sep 17, 2018, 10:01 PM IST...तर तरुणांना संधी देऊ, निवड समितीचा ज्येष्ठ खेळाडूंना अल्टिमेटम
इंग्लंड दौऱ्यात वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमवर टीकेची झोड उठत आहे.
Sep 16, 2018, 04:46 PM ISTवेगानं बॅट्समनना घाबरवणारा फास्ट बॉलर, आता मोटर स्पोर्ट्समध्ये
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल जॉनसननं त्याच्या वेगानं अनेक बॅट्समनना घाबरवलं.
Sep 13, 2018, 10:29 PM ISTम्हणून कर्णधारपद सोडलं, धोनीचा खुलासा
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं कर्णधारपद का सोडलं याचा खुलासा केला आहे.
Sep 13, 2018, 07:09 PM ISTतेजतर्रार झूलनचा महिला क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड
झूलनच्या या रेकॉर्डच्या आसपासही कुणी फिरकू शकलेलं नाही...
Sep 13, 2018, 11:55 AM IST...तर १० दिवासांमध्ये ३ वेळा भिडणार भारत-पाकिस्तान
भारत आणि पाकिस्तानमध्ये मागच्या ३ वर्षांमध्ये फक्त ३ मॅच खेळवण्यात आल्या आहेत.
Sep 12, 2018, 08:20 PM ISTआशिया कपची सहावी टीम ठरली!
इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज संपल्यानंतर भारत आशिया कपसाठी रवाना होईल.
Sep 9, 2018, 04:12 PM ISTव्हिडिओ : ओवल मैदानावर दिसलेला माल्ल्या भारतात परतण्याविषयी म्हणतो...
भारत सरकार माल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नात आहे
Sep 8, 2018, 08:54 AM ISTभारताचा फास्ट बॉलर आरपी सिंगची निवृत्तीची घोषणा
२००७ साली धोनीच्या नेतृत्वात भारतानं पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला.
Sep 5, 2018, 04:03 PM IST