९९.९९ टक्के जिवाणू थोपवण्याची क्षमता असलेल्या मास्कची पुण्यात निर्मिती
एन ९५ मास्कपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार
May 25, 2020, 04:59 PM ISTकोरोना संकटाबरोबर मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू, मलेरियाचा धोका
मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात नवी भर पडली आहे ती म्हणजे डेंग्यु आणि मलेरियाची.
May 23, 2020, 03:47 PM IST
कोरोनाचे संकट । मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार यांच्यात बैठक सुरु
कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे.
May 23, 2020, 03:19 PM ISTगोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात
मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला.
May 23, 2020, 02:30 PM ISTमाणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, मृतदेह सहा तास पडून
रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता.
May 23, 2020, 01:57 PM ISTबेस्ट बसला सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कल्याणमधून मुंबईत येणाऱ्या बेस्टच्या बसला शासन कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
May 23, 2020, 11:57 AM ISTदेशात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे.
May 23, 2020, 09:29 AM IST'लॅन्सेट' अहवाल । हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोरोनाबाधितांच्या जीवाला धोका !
कोरोनाविरुद्धचा लढा कायम असताना एक ड्रोक्सिक्लोरोक्वीन टॅबलेट वापराबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
May 23, 2020, 08:56 AM ISTएसटीच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी केला प्रवास
एसटी (ST) सेवा काल शुक्रवारी राज्यात आंतरजिल्हा सुरु झाली. पहिल्याच दिवशी एसटीमधून ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी प्रवास केला.
May 23, 2020, 08:03 AM ISTमहापालिकेच्या तीन रुग्णालयांवर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रभावी देखरेख आणि व्यवस्थापनासाठी नवा उपाय
May 21, 2020, 06:39 PM ISTपुढच्या तीन महिन्यांसाठी विमान प्रवासाचे हे दर
तिकीट बुकिंग आणि प्रवासासाठीही नवे नियम
May 21, 2020, 05:13 PM ISTभारतात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला; रिकव्हरी रेटही सुधारला
भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 106 दिवसांमध्ये 80 हजारांवर पोहचली. तर ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि अमरिकेमध्ये कोरोना रुग्णांची हीच आकडेवारी 44 ते 66 दिवसांमध्ये पोहचली होती.
May 18, 2020, 05:46 PM ISTभारतातील कोविडबाधितांची संख्या आता चीनला मागे टाकण्याच्या टप्प्यावर
कोरोनाबाधित देशांमध्ये भारताचा १२ वा क्रमांक
May 15, 2020, 10:11 AM ISTकोरोनामुळे मुंबईत विद्युत शवदाहिन्यांची ही अवस्था
विद्युत शवदाहिन्यांवरील ताण वाढल्याचा परिणाम
May 13, 2020, 12:34 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं पुढचं आव्हान
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान काय म्हणाले?
May 11, 2020, 05:50 PM IST