कोविड 19

कोरोनाचा फैलाव नेमका कसा झाला; चीनमध्ये WHOच्या कामात अडथळे?

कोरोना (Covid-19) महामारीचा फैलाव नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम (World Health Organization team) चीनमध्ये (China) पोहोचली, खरी...पण

Jan 15, 2021, 05:19 PM IST

मोठी बातमी । संपूर्ण देशात कोरोना लस मोफत देणार

 संपूर्ण देशामध्ये कोरोना लसीकरणाची (Coronavirus Vaccine) ड्राय रन  सुरू झाली आहे.  

Jan 2, 2021, 12:14 PM IST

अजित पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 

Oct 21, 2020, 10:12 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चष्म्याबद्दलच्या सूचनेचे मोदींकडून स्वागत

वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.  

Sep 23, 2020, 10:09 PM IST

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. 

Sep 23, 2020, 09:22 PM IST

कोरोना काळात कर्मचाऱ्यांचं Work from Homeलाच प्राधान्य

एका सर्वेक्षणात सामिल, 74 टक्के लोकांनी घरातूनच काम सुरु ठेवण्याबाबत समर्थन दिलं

Sep 23, 2020, 04:42 PM IST

गेल्या २४ तासात भारतात ९७,८९४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ११३२ जणांचा मृत्यू

भारताने कोरोना रुग्ण संख्येत 51 लाखांचा टप्पा पार केला आहे.

Sep 17, 2020, 10:37 AM IST

अर्जुन कपूर मागोमाग अभिनेत्री मलायका अरोराही कोरोना पॉझिटिव्ह

मलायकाला कोरोनाची कोणतीही लक्षण आढळली नव्हती.

Sep 6, 2020, 09:08 PM IST

गेल्या २४ तासात राज्यात २५८ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

आतापर्यंत राज्यात 166 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Sep 5, 2020, 08:38 PM IST

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी; कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज - प्रकाश जावडेकर

नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं असून पुणेकरांनी नियमांचं पालन करावं, जावडेकरांचं आवाहन

Sep 5, 2020, 05:17 PM IST

दहा दिवसांत 'या' अभिनेत्यानं गमावलं आई-वडिलांचं छत्र

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई-वडिलांचा सहवास अत्यंत महत्त्वाचा असतो.

 

 

Sep 1, 2020, 01:42 PM IST

देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाखांवर; २४ तासात ६० हजारहून अधिक नवे रुग्ण

कोरोना रुग्णसंख्या सतत वाढत असली, तरी गेल्या काही दिवसांपासून मृत्यचं प्रमाण कमी झाल्याचं चित्र आहे. 

Aug 25, 2020, 11:02 AM IST

दिवसभरात राज्यात ११,१११ नवे कोरोना रुग्ण; २८८ जणांचा मृत्यू

आज दिवसभरात राज्यात 8837 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Aug 16, 2020, 08:16 PM IST