कोरोना

बाबा रामदेव यांना मोठा दणका, आता 'कोरोनिल' वर महाराष्ट्रात बंदी

पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे.  

Jun 25, 2020, 10:55 AM IST

...म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात

या क्षणाची मोठी बातमी 

 

Jun 25, 2020, 09:19 AM IST

'सरकार बोलेना, इंधन दरवाढ थांबेना'; 'सामना' अग्रलेखातून उद्रेक

दर दिवशी इंधन दरवाढीचा फटका बसू लागला तर कसं होणार?

Jun 25, 2020, 07:49 AM IST

Corona : मुंबईला मागे टाकत 'या' शहरात रुग्णसंख्येनं गाठला उच्चांक

'या' राज्यात लॉकडाऊनचा कालावधीही वाढवला... 

 

Jun 25, 2020, 06:46 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या घरात कोरोनाचा शिरकाव

मातोश्रीच्या शेजारी असलेल्या बंगला नंबर २६ मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. 

Jun 24, 2020, 10:36 PM IST

राज्यासाठी दिलासादायक बातमी! एकाच दिवशी तब्बल एवढ्या कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज

देशभरात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Jun 24, 2020, 07:39 PM IST

कोरोनामुळे मूर्तींचं बुकिंग रद्द होत असल्याने कल्याणमधील मूर्तिकार संकटात

कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

Jun 24, 2020, 05:10 PM IST

'पडळकरांच्या तोंडाला काळं फासणार', राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे.

Jun 24, 2020, 04:22 PM IST

देशात कोरोना रुग्णांची संख्या साडेचार लाखांच्या वर

देशातील कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी चार लाखांच्या वर पोहोचली आहे. 

Jun 24, 2020, 03:40 PM IST

कोरोनाने TMC आमदाराचे निधन, मुख्यमंत्री ममता यांनी व्यक्त केले दु:ख

आमदार तमोनाश घोष यांचे कोरोनामुळे रुग्णालयात निधन झाले.  

Jun 24, 2020, 11:34 AM IST

मोठी बातमी : कोरोनाची लाट ओसरली तरीही मुंबईपुढं आहेत 'ही' आव्हानं

शहरात सध्या नेमकी काय परिस्थिती आहे....

Jun 24, 2020, 10:55 AM IST

श्वसनाच्या त्रासामुळं सरोज खान रुग्णालयात; कोरोना टेस्टचा रिपोर्ट म्हणतो....

नातेवाईकांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला

Jun 24, 2020, 09:02 AM IST

कोरोनावर गुणकारी औषध शोधणाऱ्या 'पतंजली आयुर्वेदीक'ला आयुष मंत्रालयाची नोटीस

पतंजलीने ताबडतोब या औषधाच्या जाहिराती थांबवाव्यात.... 

 

Jun 24, 2020, 06:30 AM IST

प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

नोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता

Jun 23, 2020, 07:14 PM IST

रामदेव बाबांनी शोधलं पहिलं कोरोनावर आयुर्वेदिक औषध

३ दिवसांत कोरोनाबाधित रूग्ण बरा होणार 

Jun 23, 2020, 03:29 PM IST