कोरोना संकट

देशात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर, २४ तासात ३२ जणांचा मृत्यू

भारतात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे. 

Apr 7, 2020, 09:04 AM IST

कोरोनाचे संकट : एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार - परिवहनमंत्री

एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याला  प्रोत्साहन म्हणून त्यांना  प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

 

Apr 7, 2020, 07:34 AM IST

कोरोनासाठी लॉकडाऊन गरजेचे, अंमलबजावणीची पद्धत चुकीची - सोनिया गांधी

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे.  

Apr 2, 2020, 02:00 PM IST

कोरोनाचे संकट : देशात १८३४ जण बाधित तर १४४ जण कोरोनामुक्त

 कोरोनाचे संकट वाढत आहे. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना काहींन कोरोनाची लागण झाली आहे.  

Apr 2, 2020, 07:49 AM IST
Mumbai. Decision to cut the salary of Chief Minister, Representatives and Government employees by  60% PT4M20S

मुंबई । मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी यांच्या पगारात कपात

कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय. मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात;
शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Mar 31, 2020, 03:55 PM IST

दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभाग, ६ जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू

कोरोनाचे संकट. सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू.

Mar 31, 2020, 02:56 PM IST

कोरोनाचे संकट : संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान

कोरोनाबाबत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान.

Mar 31, 2020, 12:52 PM IST

अमेरिकेसह जगावर कोरोनाचे संकट, आतापर्यंत ३८ हजार नागरिकांचे बळी

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिव वाढ होत आहेत. जगभरात कोरनाच्या रुग्णांची संख्या आता ७ लाख ८३ हजार इतकी झाली आहे. 

Mar 31, 2020, 10:04 AM IST

#Corona व्हायरसच्या एका सूक्ष्म कणापासून खूप साऱ्या तयार होतात संक्रमित पेशी

#Corona व्हायरसच्या एका सूक्ष्म कणापासून खूप साऱ्या तयार होतात संक्रमित पेशी 

Mar 29, 2020, 02:42 PM IST

चांगली बातमी : तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने आता निगेटिव्ह

दिलासादायक बातमी आहे, यवतमाळमध्ये विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने आता निगेटिव्ह आले आहेत.  

Mar 28, 2020, 11:17 PM IST

राज्यात कोरोनाचा सहावा बळी, बाधितांची संख्या १८६ वर पोहोचली

राज्यात कोरोनाचा सहावा बळी गेला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा १८६ पोहोचला आहे.  

Mar 28, 2020, 10:57 PM IST

कोरोनाबाधीतांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार - आरोग्यमंत्री

राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

Mar 28, 2020, 09:44 PM IST

कल्याण : कोरोना बाधित तरुणाची लग्न समारंभाला हजेरी, तरुणासह दोघांवर गुन्हा

डोंबिवलीत आलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने होम क्वारंटाईन न राहता आपल्या नातेवाईकांच्या हळदी समारंभ आणि  लग्नसोहळयात हजेरी लावली. 

Mar 28, 2020, 09:32 PM IST

नो टेन्शन ! भाजीपाल्याचा मोठा पुरवठा, आजपासून भाजी मिळण्याचा मार्ग मोकळा

बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत असून उद्यापासून भाजी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mar 26, 2020, 11:31 PM IST

भाजीपाला घरपोच मिळणार ! काळाबाजार होत असेल तर थेट मला फोन करा - कृषिमंत्री

भाजीपाला घरपोच देण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Mar 26, 2020, 10:53 PM IST